तिच ते निरागस हसण
पाहुन त्याचही मन भुलल
तिने त्याच्या ह्रदयाचे दार
कधी उघडले हे त्याच त्याला
ही नाही कळल
ति सोडुन त्याला दुसर काहि दिसत नाही
तिच ते मन मोहक हसण
बघण्यासाठी सतत काहीतरी
खोड्या काढत असतो
तीच ते निरागस हसू त्याच्या
डोळ्यांसमोरुण काहि केल्या जात नाही
आवडते ती त्याला हे तिला
सांगायला भीती वाटते त्याला
रोज तिच्यावर कविता करतो
तीच ते निरागस हसू बघण्यासाठी
सतत काहि ना काहि खोड्या
काढत असतो
-
तिचं निरागस हसणं,...
जणू काळया भोर आकशामधी चंद्रकोर लाजणं.
तिचं ते हसणं,.....
जणू तपत्या देहाला छाया प्रेमाची मिळणं.
तिचं ते हसणं आणि,....
सारा क्षीण विसरून मनाचं अगदी उल्हासून जाणं.
तिचं ते हसणं,.....
कधी रातराणीचा गंध तर कधी सर श्रावणी धरीवर बरसणं.-
माळरानावरचा "चाफा",
तिला फार आवडायचा..
तिचं ते लाजणं पाहुन ,
तो तिला ही हसवायचा.. !!-
गोड गुलाबी गालांतून तिचं निरागस हसणं
जणू पाकळीच्या फटीतून गुलाबाचं बघणं...-
हस जरा गालावर
खळी पडण्यासाठी...
ओले कर केस तुझे
मला आवडण्यासाठी...
नुसता गुंतत चाललो
तुझ्यात दिवसेंदिवस
अश्या आकर्षणाला काय उपाय
रोखण्यासाठी...-
तिचं निरागस हसणं
चांदणे शिंपित जाणं
अत्तराची कुपी सांडवून
चहूकडे दरवळवत जाणं
आनंदाचे क्षण प्रफुल्लित
करून चैतन्य पेरून जातं
-
मीठ भाकरी गोड मानुन निरागस हसू ओठांवर फुलवते,
कष्ट सारे पणाला लावून लेकराच्या आनंदाचा घास ती बनते..
दुखणं सारं अंगावर काढून कष्टाची भाकर लेकरांना भरवते.
लेकरांच्या आनंदासाठी कष्ट उपसण्याची प्रतिज्ञा मनाशी ती करते,
स्वप्नांचे इमले न बांधता सत्य परिस्थितीत स्वतःला घडवते,
लेकरांच्या आनंदासाठी निरागस हसणं तिचं, ढाल ती बनवते.
चुलीपुढंचं धुरकटलेलं जीवन लेकरांसाठीच ती स्वीकारते,
लेकरांच्या बाबतीतला आनंद मात्र गावभर घेऊन ती मिरवते...
निरागस तिच्या हसण्याचं गुपित लेकरांमध्येच सापडते,
लेकरांसाठी आईची माया पाझरणाऱ्या झऱ्यांप्रमाणे भासते..
आईची ती गोड माया अफाटतेचा पुरच जणु ती असते,
तिचं निरागस हसणं लेकरांच्या आयुष्यासाठी पुरून उरणारे असते...
-
एक दिन तुम भी भूल जाओगे,
किसी और के साथ अपना नया घर बसाओगे।
हम भी मुस्कुरा देगे तुम्हे देखकर कभी तो,
क्योंकि तुम भी तो मेरे बिन हस पाओगे ।।-
गोष्ट कुठली उसनी नाही ..
कस स्पष्ट करू मी ..
प्रेम हे मनातलं ..
सांगतोय अगदी खरं मी .!😛-