बेंच तिथेच राहतो..
आपल्याला वर्ग सोडून जावा लागतो-
Alpesh Solkar
(©अल्पेश सोलकर)
2.3k Followers · 6.0k Following
https://www.facebook.com/solkaralpesh/
📲𝑊ℎ𝑎𝑡𝑠𝐴𝑝𝑝 - 8 6 5 2 78 4 5 4 7 👈
📲𝑊ℎ𝑎𝑡𝑠𝐴𝑝𝑝 - 8 6 5 2 78 4 5 4 7 👈
Joined 16 July 2018
13 DEC 2022 AT 23:15
ठरवलेय...लागली थंडी तरी चालेल...
पण कोणाची उसनी ऊब नाही घ्यायची...
-
3 NOV 2022 AT 20:13
" लोक काय म्हणतील "
या विचाराला ठेचून मारत नाही
तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही..-
2 NOV 2022 AT 22:38
खाली खेचणारे असतातच...
पण लक्षात ठेवावं की..
' आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात '-
25 OCT 2022 AT 23:08
वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती
आठवणीने ' Reply ' देते
तेव्हा ' ती ' अधिक जवळची वाटते...🥰😍
-
8 OCT 2022 AT 9:48
रंग किती गगनात पसरले , ती आली तर...
मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर...
तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते
दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर..
कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते
सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर..-