.......
-
Vaibhav Gajananrao Ghatole
(©शब्दवैभव)
723 Followers · 174 Following
🔷🔹✍ शब्दवैभव🔹🔷
🔷🔹 मनातल्या भावना शब्दांत रेखाटण्याचा प्रयन्त 🔹🔷
🔷🔹वैदर्भीय शेतकरी�... read more
🔷🔹 मनातल्या भावना शब्दांत रेखाटण्याचा प्रयन्त 🔹🔷
🔷🔹वैदर्भीय शेतकरी�... read more
Joined 10 March 2019
22 MAY 2020 AT 20:00
माझ्या मनाचं तुझ्या मनाशी,
जोडायचं नातं मला..
आहे का वेळ..? थोडा तरी,
समजून घ्यायला तुला..-
2 MAY 2020 AT 18:18
माझ्या दुःखाचे गणित,
तिला कधी कळलंच नाही...
दुरावलेले तीचं मन कधी,
माझ्याकडे वळलंच नाही...-
7 APR 2019 AT 13:33
तारीफ तो करनी ही पडेगी ,
उसकी जो की वो बेदाग है..
कह दो उस चांद को तुझपर,
तो कई सारे दाग है..
-
22 AUG 2021 AT 9:11
रक्षाबंधनच्या सर्व माझ्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा❤️🥀🤗
-