QUOTES ON #सखे

#सखे quotes

Trending | Latest
10 JAN 2021 AT 10:00

मुश्किल है अपना मेल सखे

रचना
अनुशीर्षक में पढ़ें

-


12 APR 2020 AT 16:18

किती दडवशील सखे भावना
निःशब्द डोळ्यांच्या सागरात..
गुंज ऐकू येते मला त्या सर्वांची
माझ्या या धडधडत्या स्पंदनात..

-


5 MAY 2021 AT 15:45

मुकीच प्रीत ती , लाजेचे पांघरून ओढून बसलेली
जणू गुलाबांच्या पाकळ्यांत होती दडलेली .

-


8 OCT 2019 AT 16:25

मैं इस राजस्थान की
गर्वित मिट्टी को
मन की तरंगों से प्रणाम करता हूं!
जहां रहती प्रिय सखे
चट्टानों में पनपी 'कोमल' सी,
बातों में नाजुक हरियाली है!
यह प्रेम तन का नही,
ना ही विषय है मन का,
यह प्रेम है निश्छल भावों का
रेत में खड़ा पेड़ सी छावों का!
जननी मातृभूमि और संस्कृति
पर अथाह गर्व जिसे
याद है बलिदानों के पर्व इसे!

कृपया आगे अनुशीर्षक मे पढे़🙏

-



किती गं सखे,तू गोड हसतेस..
गालातल्या गालात लाजून,मन माझं चोरतेस..

-


9 OCT 2022 AT 14:17

सखे दृष्ट तुला माझी नको व्हाया
जरासं काजळ घे ना लावाया

काय वर्णू सखे मी शब्दांत
कांती तुझी जणू अत्तराचा फाया

अधर तुझे ते गुलाबी गुलाबी
फुल गुलाबाचे जणू लागे फुलाया

लट हलकेच ती चुंबिते गाल
का लागतेस तू तिला सावराया

दंतपंक्ती ती शुभ्र चांदणे जणू
हसू निरागस सौंदर्यात भर टाकाया

नाजूक साजूक ती देह लतिका
अजून काय लागे घायाळ व्हाया
श्रीपद्मा

-


5 MAY 2021 AT 14:39

येताच समोर तु,आपोआप पापणी झुकते..
ओढून लाजेचा पडदा,मनातून तुलाच पाहते..

-



काय करू वेड्या सख्या
तुलाच पहावत नाही
मला रडताना .....
मग खुळया सारखी हसत
असते ...😉😀

-



मन चोरायला तुला फक्त तुझी "तिचं" ( gf ) लागते...😜
बहिणीने चोरले तर, कुठे काय बिघडते...
🤭😅😅😅🤩

-


22 MAY 2020 AT 10:27

सखे,स्वतःला रोखावं कसं?
मी तुझ्याच विचारांत गुंतत राहतो,
दिवस असो वा रात्र
स्वप्नातही तुलाच पाहतो.

सखे,किती सांगावं तुला !
तुझ्यासाठी माझे किती हे बहाणे,
अजूनही आवडतं मला ते
तुला चोरून चोरून पाहणे.

सखे,कधी येता तू सामोरी
शब्द ओठी नाही येत,
सारं काही व्यक्त होतं
तुझ्या त्या कातील अश्या नजरेत.

सखे,तुझाच आभास होतो
आणि भानही कशाचे उरत नाही,
कातरवेळी छळनं तुझं
आता आवडतं ग मलाही.

-