कधी तु... मुक्तछंदातला अल्हडपणा
कधी तु... गझलेतला विरह..
कधी तु..अभंगातली व्याकूळता
कधी तु... कवितेतील संवेदना...
कधी तु....चारोळीतील प्रेम
कधी तु... कांदबरीतील रहस्य..
-
Tara Tandalkar
(@एकतारा...💫)
1.0k Followers · 1.0k Following
सर्वच नही अनुभवलेल
काही स्वप्न, काही भाव अबोल..
Tara Tandalkar.
I'm on Instagram as @tara_quo... read more
काही स्वप्न, काही भाव अबोल..
Tara Tandalkar.
I'm on Instagram as @tara_quo... read more
Joined 4 May 2020
11 FEB AT 18:39
11 FEB AT 18:35
तुझा त्रागा,तुझी चिडचिड,फुगायचे कर की पुरे...
चाफा बोलतेय तुला,दरवळायचे सोडून किती नखरे..-
8 FEB AT 22:02
झेपेल का शब्दांना आपल प्रेम सांग खरं..
तुला सगळ्यांपासून लपवणे हेच वाटतं बरं...-
14 JAN AT 17:03
चंद्र,चांदणे अन् ऋतूसाठी धुसफूसते चारोळी तुझ्यामुळे..
रागवतेय कविताही हल्ली..शेर झालेत लाडके तुझ्यामुळे..-
31 AUG 2024 AT 19:09
ठरवून नियम शक्य तेवढे अंतर दोघेही पाळतात..
क्षण मिठीचा आल्यावर सारे तह मोडीत निघतात..!-
31 AUG 2024 AT 19:03
तुझे नाव न घेता तुझाच उल्लेख होतो..
त्या शेराचा ही मग सव्वाशेर होतो..!-
12 JUL 2024 AT 17:24
अगदी पहिल्या पावसाच्या सरीसारखी..
तुला पाहताच सुचते,ओळ मना सारखी..!-