✍ कवी मनाचा माणूस समाधान   (✍️𝔖𝔞𝔪𝔞𝔡𝔥𝔞𝔫)
2.7k Followers · 2.4k Following

read more
Joined 18 September 2020


read more
Joined 18 September 2020



दुसऱ्याला हसवता हसवता
आयुष्याचा सर्कस झालाय,
एवढे दुःख दिले प्रेक्षकांनी
आता हसण्याचा गुन्हा झालाय.

-




आयुष्यभराचे ओझे बाजूला सारून
एक पान मोकळे झाले,
मी मुक्त झालो या ज्वलंतातून
असे म्हणून हसते झाले.

विटाळा आलेला देह टाकून आलो
पान मनोमनी गुरत होते,
खाली पडता क्षणी दिसले
वरचे जग किती सुंदर होते.

खाली आयुष्याचा पाचोळा झालाय
पान मनोमनी गहिवरले होते,
आयुष्याची माती झाली
डोळे मिटवत रडले होते.

-



आयुष्य..
वेडा देह निरंतर संघर्ष करी,
वाऱ्यामध्येही तेवनाऱ्या त्या ज्योती परी.

आपल्या नशिबात नेहमी जळणे,
पण सभोवताली मात्र नेहमी प्रकाश वाटणे.

आयुष्याच्या रंगमंचाची निराळीच हो कथा,
कधी सुख तर कधी दुःख हीच इथली प्रथा.

आभाळाएवढे दुःख पण तिळमात्र सुख,
नशिबासारख्या रावणाची केवढी ती भूक.

लाचार चेहरा नेहमी खोटंच बोलतो,
त्या रंगमंचावर नाटक करायला भाग पाडतो.

झाले पुरे आता किती वेळ ती ज्योत पेटणार,
जगमगनाऱ्या आयुष्याची शेवटी काळी रात्रच होणार.

✍️कवी मनाचा माणूस समाधान

-



# स्वतःसाठी जगून बघ...

✍️ कवी मनाचा माणूस समाधान




Read in Caption 👇👇👇

-



अरे माणसा आता तरी माणूस हो...

✍️ कवी मनाचा माणूस समाधान




Read in Caption👇👇👇

-



जिंदगी मिली है लेकीन,
जीना नहीं आता..
कोई रूठे गर हमसे,
तो मनाना नहीं आता..
ऐसी मुश्किलो से उलझें है हम
कोई पूछे तो,बताना नहीं आता..!

-



चाहत मुकम्मल हुई नहीं,
प्यार हमे मिलने से रहा..
हर वक्त शायरीयो मे खोये हम,
हमारा दर्द जमाना समझने से रहा..!

-





Read in Caption 👇👇👇


-



हरलास परत,हरकत नाही,
जिंकणे एवढे सोपे नाही...

उरात बळ केवढे तुझ्या,
हेच तू अजून जाणले नाही..

गड अजुन लई वर आहे,
तू एवढ्यात खचून चालणार नाही.

समाजाने छळले म्हणे तुला,हरकत नाही..
छळणे हा समाजाचा धर्म, त्याला मुकले कोणीच नाही..

तुलाही सहन करावेच लागणार
तुला त्याविना पर्याय नाही,
आज छाती ठोकून सांग पट्ट्या
मी स्वप्न साकारल्याशिवाय माघार घेणार नाही..
✍️ कवी मनाचा माणूस समाधान

-


Fetching ✍ कवी मनाचा माणूस समाधान Quotes