अपनी खुश्बू को पहचान,
कर्मों से मिलता सम्मान.!
सत्य पे निष्ठा कायम रखना,
विजयी होगा हर अभियान!
स्वतंत्र रहो तुम लोभसिंधु से,
वायु सदृश जो है गतिमान..!
पाप की कालिख़ लग ना जाए,
धवल रचो अपने प्रतिमान..!
यश जीवन में अर्जित करना,
सदियों तक होगा गुणगान..!
सिद्धार्थ मिश्र
-
तुम्ही कोणासाठी
किंवा
कोणीतरी तुमच्यासाठी खास असण्यापेक्षा ....
तुम्ही स्वतः साठी किती खास आहात...?
तुमचं यश तुम्हाला हमखास दाखवते बरं का?
©समीक्षा भुसारी✍-
एकटी व्यक्ती चुकत चुकत का होईना आपल्या धेय्यापर्यंत पोहोचते,
पण तोवर अजून बरेच मार्गही पाहिलेले असतात.
तितकेच अनुभव राहतात गाठीला...
पुन्हा न चुकण्यासाठी.-
🌠यशाचा गाव हा नसे फार दूर,
अडथळयांच्या रस्त्यांवर पसरे धैर्याचा धुर...✨
🌠संघर्षाच्या या वाटेवर,
अपयशाचे असंख्य सुरूंग पेरलेले,
तु हिंमत हारू नकोस,
करशील त्यांना निष्क्रिय,
तुझ्या मनगटाच्या जोरावर....✨
🌠प्रयत्नांच्या घरात वसे किर्तीचा दिवा,
यशाचा देव सगळ्यांनाच हवा ,
कष्टाची झालर त्यावर पसरू देत,
मग बघ हि दुनिया कशी तुझ्या मागे फिरेल ते......✨
🌠होऊ दे संघर्ष पुन्हा,
मोठी स्वप्ने पाहणे हा नसे रे गुन्हा,
उठ पेटून पुन्हा ,
मेहनतीचे फळ मिळेल बघ तुला,
ते मिळताच तु खुलणार पुन्हा. ......✨
-क्रांती शेलार
-
चरित्र एक वृक्ष है...
..और..
प्रतिष्ठा, यश ,सम्मान उसकी छाया..
लेकिन..
विडंबना यह है कि...
वृक्ष का ध्यान बहुत कम लोग रखते हैं
..और..
छाया सबको चाहिए...!!
🌷आपका दिन शुभ हो 🙏🌷-
नेकी के परिंदे नभ को स्पर्श करते है
मानवता धर्म, यश व कीर्ति बढ़ते है।।-
काटेरीच जणू यशाची वाट होती.,
कर्तृत्वात मात्र प्रयत्नांची कास होती..,
डोळ्यांनाही त्या स्वप्नांची लागली होती चाहुल.,
हलूच का होईना ठेवल्या जात होत पाऊल..,
बघता बघता यशाचं एक शिखर गाठलं.,
काय सांगू तुम्हाला, मला लय बरं वाटलं..,
अस्तित्वाला लगेच मिठीच मारून घेतली.,
मनातच म्हटलं,
वेडे आज तू जिंकली..,-
तुमसे मिल कर मुझे ' ऐसा लगता हैं क्यूँ,,,,?
मेरी जान भी नहीं तुम ' अनजान भी नहीं तुम ,,,
!!-
जिस यश सम्मान के लिए
जीवन भर हर कोई तरसता है
Your quote पर वही
हर क्षण अमृत सा बरसता है।-