...............
-
If you know where to stop, you will get to know from where to start.........
... read more
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
मी श्रावणकन्या तुम्हा सर्वांना श्रावण आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा 😍✨✨✨
सर्वांचे सर्व ईच्छा पुर्ण होवोत हिच बाप्पांच्या चरणी प्रार्थना ❣️❣️❣️......
कोरोनाच्या या संकटातून सगळ्यांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी बाप्पा मानसिक बळ देवो ✨✨❣️❣️
-क्रांती
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨-
✨Gayatri ✨
Meri Ye Pyari Sehali,
Nyari Sabse Dulari,
Humesha muskurati Hai,
Muze Pyar Se "Pagalu" Kehalati Hai...💫
Profffesion Se To Ye Hai Teacher,
Par Friend Hai Esi Kiska lajabab Hai Nature.....💫
Pyarisi Muskurahat, Pyarisi Pehchan,
Pyara Iska Swag, Pyara Isko Sara Jaha....💫
Tu Age Badh Gayu, Hum Tumhare Sath Hai,
Ek Din Tuze " IAS GAYATRI SETHI" bante Hue Dekhna Hai... 💫-
आमचे नाशिक बघायला खुप मस्त
जितक लांबुन दिसत तितकच स्वस्त.....
येथे कोणीही एकटे नाही
अनोळखीही येथे मिळून-मिसळून राही.....
गोदावरी नदीच्या काठी
वसलेल हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
दख्खन पठारावरील
सह्याद्रीचा पुर्व उतार
हे ह्याचे कार्यक्षेत्र. .....
बघण्यासारखे आहे खुप काही
जो येतो येथे पाहताचक्षणी हरवून जाई....
प्रत्येक ठिकाण शक्य नाही येथे लिहिणे
पण शक्य असेल त्याने
आमची पांडवलेणी एकदा नक्की पाहणे.......
मुबंई-पुण्याचा असेल की
प्रसिद्ध वडापाव
पण आमची नाशिकची मिसळ
त्याला ना कुठले दुसरे गाव.......
इथला प्रत्येक रस्ता तुम्हाला
तुमच्याच घरी सोडतो
अनोळखी व्यक्तीलाही
इथला प्रत्येक व्यक्ती
अचुक पत्ता सांगतो. .....
बाहेर कोठेपण जावो
पण ओढ मात्र
नाशिकचीच लागते
जगातल्या कुठल्याही
मातीत रमलो तरी
शेवटी पाऊले आपोआप
या मातीकडे वळतात.....
-क्रांती
-
स्वप्नांचा प्रवास तुझा असाच सुरू राहो
ध्येयाची वाट कायम तुला गवसत राहो...
येऊ दे अडथळे तु कायम संयम ठेव
खुप अंधार पसरला तरच
प्रकाशाला किंमत असते लक्षात ठेव.....
धीर कधी हारू नकोस
एकट कधी समजू नकोस
नाविण्याची कला कधी थांबवू नकोस....
प्रत्येक क्षण आनंदात जग
ध्येय गाठताना लिखाणाला बघ
आत्मविश्वास वाढवेल तुझी लेखणी तुझी
यशोशिखरावर पोहचण्यासाठी तीच दोरी असेल तुझी....
#यशदायी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा शुभम 😊✨
-क्रांती शेलार-