QUOTES ON #खूप

#खूप quotes

Trending | Latest
1 FEB 2020 AT 9:49

"सौख्य ऋतु यावा नित तुझ्या भेटी
सूखे नांदो सारी फक्त तुझ्याचसाठी
थाटात दरवळावे प्राजक्ताने प्रतिदिनी
लेखणीही झळाळो नभी ध्रुव चांदणी"
एका भारदस्त...नी तितक्याच सवेंदांशिल
सखा,मित्र,बंधू,कविवर्यास..जन्म दिनाच्या
प्राजक्ताची ओंजळ भरुन... प्राजकत्मय आभाळ
भर शुभेच्छा..सुनील सर जी💐💐💐💐💐

-


2 JAN 2020 AT 22:17

प्रत्येक काम करतो
आम्ही विवेकी
कारण आम्ही आहोत
सावित्रीच्या लेकी
तू शिकवलेस मला
स्वाभिमानाचे जगणे
स्वतः पाठी स्वतःच
खंबीर पने उभारणे
शिक्षणाची बी लावली
तू इवली इवली
झाला विशाल वटवृक्ष
मिळे थंडी ती सावली
आकाशाला गवसणी
मुलींनी आता घातली
स्वतःला उभारून तिने
पृथ्वी ही कवेत घेतली
03.01.2020✍️✍️
बालिका दिनाच्या आभाळ भरून शुभेच्छा....सर्वांना

-


8 MAR 2020 AT 2:15

मत तोल मुझे रुपये-पैसों से,
बडी अनमोल हुं मैं...
"जागतिक महिला दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा".💐❤️💐

-


26 JUL 2019 AT 12:59

आमच्याकडे आला तो आला पण इकडेच येऊन राहिला..!!निघायचं नावच नाही घेत राव..!!
🙄🙄😋😂😂

-


29 APR 2023 AT 21:34

खाल्लाय मार मीही , आई कडून खूप
बाबांनी घातल्या होत्या, लाथा धरून खूप

☆☆Ğàjåňáń☆☆
(संपूर्ण कविता वाचली... तर मनोरंजनाची शंभर टक्के खात्री)
बालपणापासून कुमार वयापर्यंतच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आणि आयुष्यात खाल्लेला प्रचंड मार... सोबतच जगलेलं बालपण अनुभवायचं असेल तर... कमेंटमध्ये संपूर्ण कविता अवश्य वाचा... फार भन्नाट आहे सर्वांना आवडेल...
... अवश्य कमेंट करा

-


29 JUL 2020 AT 10:59

ओरडा खाल्ल्यावर रडताना
जवळ घेऊन अश्रू पुसते माझी आजी
आणि मी हसावी म्हणून
चोकलेटस आणतात माझे आजोबा

जिथे आजी आजोबांची माया
त्या घरी प्रेमाची छाया
आजोबा ची आवडती मी नात आहे
#आरतु बाई म्हटल्यावर मग वेगळीच बात आहे

अभ्यासाचं टेन्शन आजीला कळतं
म्हणूनचं मी न सांगताही
आजीच्या मालिश ने चं सार टेन्शन दूर पळत

आजी आजोबा आणि त्यांची मूले
आणि आम्ही सर्व नातं नातू
नंदनवन वाटे आमचं घर
कोणाची न लागो आमच्या सुखी घराला नजर

आमच्या घराला घरपण आहे
कारण आजी आजोबा चं प्रेम
आमच्या नशिबी आहे
शेवटी प्रार्थना करिते देवाला
सुख समृद्धी लागो माझ्या
आजी आजोबाला

-


12 SEP 2019 AT 18:29

जाता येता मनात माझ्या
साठवते मी तुझंच रुप...
पाहून तुला विसरते सारं पण
तुझ्याशी बोलायचं असतं खूप...

-


16 FEB AT 18:38

माझी कविता शब्दांतून सांडली
तुझ्यापुढे..
तुझी चमकले अक्षरे काही समजेना,
माझे पाठविलेले अक्षर तु नक्की वाच,
कोण आहेस तु?.,,
तुझ्यासाठी,
आता उभा आहे कानात येऊन सांग,
मी आहे तुझा अर्थ अन बोध
गळ्यात येऊन मिठी देऊन सांग]

-


12 MAR 2020 AT 10:53

माझी 'चाॅईस' खरोखर खूप छान आहे
आता तुमचंच "उदाहरण" समोर आहे

-


26 SEP 2020 AT 22:16

“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले”
काही लोक याच उत्तम उदाहरण बनतात..👍
खरच शब्दांना घट्ट धरून जगणारा माणूस समाजाच्या आदरस्थानी असतो. 

-