दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐
-
गीता केसरकर
(गीता केसरकर)
1.2k Followers · 3.6k Following
नमस्कार🙏
मनातील भाव
लेखणीच्या स्वरूपात
शब्दात व्यक्त करते..
जय महाराष्ट्र!!
जय शिवराय!!
जय मरा... read more
मनातील भाव
लेखणीच्या स्वरूपात
शब्दात व्यक्त करते..
जय महाराष्ट्र!!
जय शिवराय!!
जय मरा... read more
Joined 17 September 2020
23 JAN 2023 AT 21:55
मला भिजायला आवडत
म्हणून तो बरसत असतो
का कुणास ठाऊक?
माझ्या अंगणात यायला
एवढा तरसत असतो..!!-
8 FEB 2022 AT 19:33
एकदा तिने वचनं दिलें
तुझ्यावर कधीच रागावणार नाही
मग काय त्याने फायदा घेतला..
— % &-
10 JAN 2022 AT 19:11
कधीच तुला माझ्यासाठी
तरीही कारण हेच देशील
जे करतोय ते फक्त तुझ्यासाठी..!!!-