दिपाली भोईर   (©दिपाली भूपेंद्र भोईर..✍)
270 Followers · 14 Following

read more
Joined 13 June 2019


read more
Joined 13 June 2019
24 MAR 2023 AT 23:28

आवाज होते ओळखीचे,
फक्त माणसे बदलून गेली...
सुखाच्या ह्या दारी माझ्या,
दुःख कशाला उधळून गेली...

-


20 JAN 2023 AT 15:41

दोन सारख्या आजारांची माणसं लवकर सोबती होतात कारण त्यांना एकमेकांचं दुखणं माहिती असतं....

-



जिथे बांधून ठेवले जात नाही... तरीही सोडून जावेसे वाटत नाही तेच खरे नाते...

-


18 JUL 2022 AT 10:53

नवीन वाटेवर आज ही
जून्या पाऊलांचे ठसे होते...
बोलणं कमी,अबोला जास्त
त्या दोघांचे नाते असे होते...

-


12 JUL 2022 AT 17:04

"जपून"


"सोडून"

-


25 JUN 2022 AT 12:33

"दुःखात"


"आनंद"

-


19 JUN 2022 AT 17:19

वाटेवर नजर लावून
मी वाट बघतेय अद्याप...
मला जीव लावणारा
कुठे गेला माझा बाप..?

-


19 JUN 2022 AT 17:15

हमारे दिल के पास है...
ओ दूर रहकर भी हमसे
हमारे लिए खास है...

-


17 JUN 2022 AT 19:58

दोन शब्दांत तुला मांडता यावं...
काही चुकलं तर भांडता यावं...

-


17 JUN 2022 AT 19:43

प्रत्येकाला जास्त मनावर घेत बसायचे नाही...
"आता जसे तुम्ही तसे आम्ही"

-


Fetching दिपाली भोईर Quotes