अभिमानास्पद 💞🎉🕊️
-
नारी नारी मत कहो
नारी रत्नों की खान
इसी नारी से उत्पन्न हुए
राम रतन हनुमान-
काय विकून घेऊ तुझा
अनमोल एक क्षण
माझं आयुष्यच तुझ्या पाई
तर गहाण पडलय.... नि..मन पण
30.04.2020💙💙-
दुधात साखर की साखरेत दूध
कोणातही मिसळा अमृताचीच चव
गाण्यात सुर की सुरांच गान
कसंही गा वाटत गोजिरवान-
उड़ान भरने के लिए मुझे
तेरा एक साथ चाहिए
प्रकृति को निहारने का
तेरे साथ का मौका चाहिए ।
कल्पना के पंख लगाके
तेरे संग उड चलूंगी
ना होगी कुछ कहानियाँ
मै तेरे साथ हो लूंगी ।
जी भरके तृप्त ताको
आगोश मेे भर लूंगी
अनुपम दृश्य को
तेरी आंखो से निहारूंगी ।
17.04.2020✍️
-
नकोशा कोरोनाने अस हे
काय दुखन केलंय
तुझ्यापासून दूर रहाणेचं
औषध होवून बसलय
27.03.2020..✍️
-
माझे घर म्हणजे घरटेच साजिरे इवली
सतत मिळते मला इथे मायेची साऊली
माझी पिल्ले म्हणजे साता जन्माच पुण्य
मिळाले टपोर गुलाब मला झाले मी धन्य
भरतार माझा जणु एकनिष्ठ माझे रामचंद्र
चांदणी मी त्यांची नी अहो आहेत पुनवेचा चंद्र
दारात माझ्या सदा समाधानाची सोहळे होतात
अतिथी पोटावर हात फिरवून तृप्त होऊन जातात
मंदिर गभाऱ्याची शांतता भासते माझ्या घरी
साक्षात भगवंतच नांदतो जणु माझ्या घरी दारी
माझ घर म्हणजे कर्तृत्वाचा खरा खुरा अभिमान
लहान थोर मिळून राखतो इवल्या घराचा सन्मान
26.03.2020..सौ.कल्पना रमेश हलगे वानरे
-
रात्र ही गैर झाली माझीच वैरिन की बाई
ना हम सो सके ना उनको भी निंद आई
गारठा तो नकोसा होता फार जीवघेणा
जाडे मे सो सके ना !! ना कर सके बहाणा
कार्तिक मास बहुदा होता खूपच कडाका
थंडक ने दी दस्तक या डाला मानो डाका
दातावर दात वाजे जनू वाजती मृदंग
सोने चले ओढके रजाई खटिया को लेके संग
कुट्ट आंधाऱ्या मिट्ट रात्री जो तो करि शेकोटी
काप काप हात कापे.. जलावो तो रे अंगिठी
24.02.2020...✍️सौ.कल्पना रमेश हलगे ( वानरे )
-
दो ही बोल प्यार के
क्या कमाल दिखाते है
मानो फूल से चेहरे पे
हजार गुलाब खिल जाते है
प्यारी सी इक ही नजर के
तीर क्या गजब ढाते है
मानो मुरझाए हुए दिल भी
प्यार से झूम जाते है
एक झप्पी मीठी सी
क्या मेहर बरसाती है
मानो एक चुटकी में सारे
सवालों के उत्तर धुंड लेती है
२१:१२:२०१९✍️✍️-
🌹 : नेत्रदीपक:🌹
तू एक आस माझी तू ध्यास रे मनीचा!!
तू चित्त वेध माझा माझ्याच संस्कृतिचा
तू धीर एक माझा तू पूर आसवांचा!!!!
तू प्राणप्रीय माझा आहे जन्मांतरीचा....
तू मोद आत आहे आहेच रे मनाचा!!!
तू स्पंदकंद वेणु नित झिरपतो क्षणाचा
तू स्पंदन श्वास माझा नित वाहतो मनाचा
तू दीर्ध "ओ" टू माझा क्षण भास जीवनाचा...
हे दोन नेत्रदिवे तुजला स्मरे स्मरे रे!!!
हे कंठ प्राण माझे तुझी वाट पाहती रे!!
गेलास तू विदेशा माझी ही दुर्दशा रे!!!
वाट पाहून नेत्र थकले तू दिप ना माझा रे.....?
तू असता जवळी माझ्या रोजच असे दिवाळी!!
आता ही वेळ का रे धरी मजशी ना जवळी!!
धावुन ये ण बाळा बिजली समान वेगा...
नेत्रात प्राण माझ्या देती तुला रे जागा....
-