माझी कविता शब्दांतून सांडली
तुझ्यापुढे..
तुझी चमकले अक्षरे काही समजेना,
माझे पाठविलेले अक्षर तु नक्की वाच,
कोण आहेस तु?.,,
तुझ्यासाठी,
आता उभा आहे कानात येऊन सांग,
मी आहे तुझा अर्थ अन बोध
गळ्यात येऊन मिठी देऊन सांग]-
yourquot.in/kadamtushar385
https://wynk.in/music/... read more
आपण जिंकतो हरतो इतिहास बनतो
तो इतिहास राजाचा नाही मावळ्यांचा पाहिजे>-🚩-
एक खुबसुरतसी खूशी है तुम्हारी 'याद'
जब भी आती है, मुस्कराहट लाती है..
-तेजस-
भाव मनीचे
खुप महिने आधी लिहीले होते वेळे अभावी स्वल्पविराम घेतला होता
आज पुर्ण करतो आहे .
Comment करा l
प्रतिक्रिया नक्की द्या
आपलाच,
तुषार (तेजस)
-
READ IN CAPTION....-
पल में कई जिंदगी बरबाद होते हुए देखी है
मगर इनमें से ही कुछ जिंदगी ऐसी भी है जो
हर पल में टूटते टूटते जिंदगी है ..
मानो या ना मानो दो लफ्जों में
जिंदगी की किमत महसुस हुई है
अब हर हसीन लम्हा उसीके साथ बिताता हूँ
यही खूशी ऊसी जिंदगी ने दी है..
#तेजस-
कोशिश कर तु हर बार
यूँ ना जिंदगी चलेगी दम पर
तु इश्क़ तो कर ए दिल'
तकदीर में लिखा सिकंदर तु ही है...
जिंदगी सोना है जो रूह को पहचान देती है
इश्क़ वो जनम का सपना है जिससे जिंदगी जुडी है...
लिख ले आज कलम पे
कोशिश कर तू हर इक समय
तुझे हर इक जनम मिलेगा
तु इश्क़ तो कर पहले...
--दिल की कलम से
तेजस-
शब्दांच्या मोहक प्रवासात जातांना
ती नेहमी सोबत असते,
येणारी प्रत्येक वाट,
तीच्याच समोर येउन थांबते....
मोहक असे निसर्गरम्य शब्द तिचे
विसरुन जातो मी दू:ख सारे
जीवनाचे सार असे,तिचे सारे
मोहक प्रवासातील शब्द....
निघालो मी इकडे बघ,
शब्द मोहक प्रवासात ही
ऐकू आजही येतात
जीवनातील बोलके ब्रीदवाक्य...
#तेजस-
लिहीले काव्य असे
जन्म पुन्हा जाहला
लिहीले होते शब्द
दवरुपी मोती जसे...
उपाशी तो अंगणी वळणीला
रातआंधळेपणा किती
दिसेल तुला बघ तिकडे
अरे आसवं तुझ्या पापणीला...
जाहली गाठ पुन्हा नव्याने
स्वाद तुझ्या हातातील भाकरिंचा
ढोकळ्याची उपमा देऊन मोकळा झालो
किती नाराज झालेली तु पुन्हा नव्याने...
आसमंतात बघ एकदा
दिसेल तुला चित्र रेखाटलेले माझे
नेत्र नको भिजवू तुझे
सुर्य मावळू दे आधी एकदा...
तुझे कौतुक तरी किती करावे
श्वास कमी अन डोक्यात विचार
मेंदू ने ही सोडलं काम त्याच
काय अन कस होईल त्याच...
-तेजस-
जन्मला शूरवीर योद्धा ,
बंड पुकारले औरंगजेबाच्या विरुद्ध,
घडविले स्वराज्य,
-स्पर्श राजेंचा
-
मिट जाएंगे लम्हे और यादें भी
कइ लिखे और सोचे हुए सपने भी,
ना जायगा साथ कुछ
रहेगा सिर्फ बीता हुआ वक्त ही ..
तेरे यादों की महफिल है
तेरे ओठों की कमाल की फर्मायीशें है
इक दिन जाना ही है सब को
मगर तेरा वक्त आज भी वही है..
कर दिखाया सब आसान-ए-जिंदगी
क्या कहुँ लिखे हुए बेहतरीन
'खुदा के पन्ने को'...
झुक गया जहाँ सारा, तेरे दीदार में
कोयल की सा रे गा म की धून को..
-तेजस(तुषार)-