जिंदगी है साहब...
खुद के लिए कुछ वक्त निकालो
अर्जेंट में मौत को तो आना हीं हैं
☆☆ Ğàjåňáń ☆☆☆-
2 September 🎂🎂
प्रतिलिपि वर माझे अनुसरण करा :
https://marathi.prat read more
आपल्याकडून झालेली कोणतीही
कृती, कोणाच्या आनंदाचे कारण
बनत असेल... तर तो दिवस सार्थकी
लागला असे समजावे...!!!
©️ गजानन तुपे-
खूप विचार केला
नाही मिळालं Answer
लाजाळूच्या पानात नक्की
कुठं असतो Sensor
©️ गजानन तुपे-
तुम्हाला सन्मानाने वागवणाऱ्या
वडीलधाऱ्या व्यक्तीला तुम्ही मान देत
नसाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रेमाची
आणि आदराची परिभाषा समजून घेण्याची
गरज आहे. शेवटी कोणाचीही वर्तणूक ही
संस्कार दर्शवण्याची शोकेस असते.
©️गजानन तुपे-
गेलेला क्षण परत नाही...
( संपूर्ण कविता खाली कॅप्शनमध्ये वाचावी धन्यवाद)-
गुणों की अर्चना कर
आदर्शों की रचना कर
ज्ञान की कामना कर
शब्द की साधना कर
☆☆Ğàjåňáń☆☆☆
-
निराशेला लाथ मारून
अंधारावर मात करूया
रात्री नंतर पहाट होणार
मनात ठाम आशा आहे
उत्साहाने चालत रहाणे
ती जगण्याची दिशा आहे
☆☆Ğàjåňáń☆☆☆-
मन को इतना साफ रखो कि,
दिल में कोई "उलझन" न बनें
दुश्मनों से हो जायें दोस्ती
और दोस्त कभी "दुश्मन" ना बनें
☆☆Ğàjåňáń☆☆☆-
दुनियाँ के लिए "इन्सानियत की
मिसाल" बन गया हूँ मैं...
बस मेरे अपनों के लिए,
"गुजरा हुआ साल" बन गया हूँ मैं...
कुछ लोगों ने बोलकर,
खुद को जुदा कर लिया...
कइयों ने तो ख़ामोशी में हीं,
'अलविदा' कर दिया
☆☆Ğàjåňáń☆☆☆
-
मुझे तो तेरी... हर बात पता है...
तेरे सारे झूठे... जज़बात पता है
पुरानी पहचान हैं हमारी... मेरे दोस्त
... मुझे तेरी औकात पता है...
औकात पता है...
☆☆Ğàjåňáń☆☆
©️ गजानन तुपे-