.... .— % &
-
Dr. N. Shashi
(शशी एन्.)
252 Followers · 65 Following
Doctorate / Ph.D.
Joined 18 January 2019
31 MAR 2021 AT 6:26
तुम हमें प्यार का स्पर्श करके देखते क्यूं नहीं
हमारा दिल भी किसी टच-स्क्रीन से कम नहीं
-
13 NOV 2019 AT 9:27
गालावर खुलणारे डिंपल्स
चेह-याचे 'सौंदर्य' वाढविते
आणि चेह-यावरचे पिंपल्स
सौंदर्य "प्रसाधनांची" विक्री
-
14 JAN 2022 AT 10:42
आपल्या सुगंधाने धुंद करणारा तो मोगरा होता
आठवणींत बेधुंद करणारा तो तुझा चेहरा होता
तुझ्या जाण्याने सारे आयुष्य बघ, बरबाद झाले
ह्या काळजावरी तू केलेला तो वार गहिरा होता-
21 DEC 2021 AT 1:16
मैंने अक्सर प्यार से गैरों का दिल जीत लिया
न जाने ये हुनर अपनोंपर क्यूं नहीं चल पाया
-
21 DEC 2021 AT 1:09
जिस काम में जोखिम उठाने की हिम्मत नहीं
उस जगह पर जीत मिलना कभी सम्भव नहीं-
17 DEC 2021 AT 8:20
आयुष्यभर मी लाटांशी लढण्याचे
कौशल्य पुर्णपणे आत्मसात केले
पण कळलेच नाही, हे सारे किनारे
असे कसे माझेच मारेकरी निघाले-