नवीन वर्ष नवा उत्साह
श्वासांत स्पर्श जगण्यात मोह
नवीन वर्षाचे स्वागत
अगदी मनःपूर्वक करावे
सगळ्यांच्या कल्याणासाठी
गीत प्रार्थनेचे ओठांवर यावे
नवीन वर्षाचे स्वागत
हर्षोल्हासात व्हायला हवे
ऋणानुबंधाचे सुमधुर नाते
निरंतर नितांतसुंदर रहावे.-
नवीन वर्ष नवा उत्साह
बस आसान हो हर एक राह....
निरंतर चालो लेखन प्रवाह
दिल से मिले आपकी वाह वाह....
पडत राहो शब्दांचा लेखणीस मोह
ना खतम हो कभी ये दिल की चाह....
तुझ्यातच जावो हर दिन अन् माह
करता रहे कैद मुझे लब्जों का गिरोह...
श्रीपद्मा-
नये वर्ष में नई आशाएं, उठ रहा मन में यह भाव।
सद्गुणों से परिपूर्ण भारती का, सदाचार हो स्वभाव।
ना कोई सरहदों को लांघे, ना कोई व्यभिचार हो।
मतभेद रखो मनभेद नहीं, पर सहिष्णु विचार हो।
२०२४ का यह साल, इक अलग इतिहास बनायेगा।
हर भारतीयों के हृदय में, राम का अलख जगायेगा।
राम लला की छवि निहारें, राम की धुन हम गायेंगे।
२२ जनवरी ख़ुशी में भारतीय, दीपावली मनायेंगे।
कुछ उन्मादी लगे हुए हैं, सिर्फ शोक संताप में।
कोई अलख जगा रहा, तो कोई व्यस्त विलाप में।
उम्मीद यही लगा रखा है, नया वर्ष नई आशाएं।
ना छोटा ना बड़ा कोई, सभी मानवता धर्म निभाएं।
आपसी सौहार्द बना रहे, वैमनस्य ना बढ़ाओ तुम।
मत मिले ना मिले, पर दिल से दिल मिलाओ तुम।-
(नव वर्ष)
नई आस, उल्लास से, आया फिर नव वर्ष।
हर मुश्किल आसान हो, हो मंगल अरु हर्ष।।-
नवा दिवस , नवे वर्ष, नवी आशा ,उत्साह पुन्हा नवा
नव्याचे नाविन्य सदैव राहो संकल्प मनी हाच हवा
दिवस , सप्ताह ,महिने , वर्ष गणती झाली सत्र सरलं
कैक पानांचं पुस्तक ' आयुष्य ' नावे आपण लिहिलं
पुस्तक म्हणजे ज्ञान गुरू घेतलाच असणार गुरुमंत्र
सुख शोधण्याचे स्वतः स्वतःला अवगत होणारे तंत्र
पुन्हा एका वर्षाच्या अनुभवांची चढतोय एक पायरी
पुन्हा हाती आली 365 पानांची कोरी करकरीत डायरी
पुन्हा तोच मंच , तेच पात्र संदर्भही तेच घेऊन जुने
इतिहासाच्या चष्म्यातून निरखून पाहू जमा नी उणे
शर्त लावूया उणे न रहावे जमा सारे जीवपाड जपावे
उजळून जावो आयुष्य अवघे सुवर्ण अक्षरे असे लिहावे
आदर्श व्हावा प्रवास जीवनाचा वाटसरू त्या भेटी येता
ज्ञानाचा तो अंश अमृती आयुष्य आपुले कुणी वाचता
सौ. सुप्रिया-
Dear 2024...
कुछ शब्द नहीं जो तुझे कहूं मैं
क्या खोया क्या पाया हिसाब नहीं जो तुझे दूं मैं
हां,, समुन्दर सा पानी आखों से हैं बहाया मैंने..,
और हस कर भी सब कुछ सम्हाला मैंने..,
कुछ समझदार हो कुछ बचपना दिखा यूं ही साल गवाया मैंने..,
जो भी कहूं कुछ तो तुझसे(2024) सीखा ही मैंने..,,!
Good byy...💟2️⃣0️⃣2️⃣4️⃣💟-
आप सभी को संत शिरोमणि श्री रविदास जी की
जन्म जयंती की हार्दिक शुभकामनाएं
🙏🙏
_अंकिता-
नये साल में नया सा कुछ हो
तो ही साल नया लगेगा न.......
सिर्फ़ कैलेंडर बदलने मात्र से....
खैर..... #2024-
नवे वर्ष नवा उत्साह
मनामनात नवं चैतन्य
आठवांच्या जमा खात्यात
जुनाचेही आहे सानिध्य
नववर्षाच्या पाटीवर
मिळेल ते ते घेत जावू
नाविन्याचा ध्यास मनाला
नव्या वाटा शोधत राहू
आनंदाची जिथे बरसात
क्षणात तेथे भिजून घेवू
दु:खालाही सोबतीनेच
वेशीवरती टांगून येवू
आशेची किरण झळाळी
मनाच्या प्रांगणात लावू
नव्या वर्षात माणुसकीचे
तोरण दारादारात लावू..
- सौ.स्मिता पांडे
-