वाटत नाही गरज मला रे आता श्रावण येण्याची
तू आल्यावर कसे कळेना बरसत गेले मन माझे-
वेदनेला छू मंतर करणारा जादूगार
म्हणजे डाॅक्टर...
खिन्न चेहऱ्यावर हास्य फुलविणारा
किमयागार म्हणजे डाॅक्टर..
पराकाष्ठा करून नवजीवन देणारा
संजीवनकार म्हणजे डाॅक्टर..
मृत्यूच्या दारातून खेचून आणणारा
ईश्वरी अवतार म्हणजे डाॅक्टर...
अशा ईश्वरीय दर्जा असलेल्या डाॅक्टरांना डाॅक्टर डे च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
💐💐🙏🙏-
जेष्ठ पोर्णिमेला पुजिते वटवृक्षा
राखावा अक्षय कुंकवाचा मान
पडते मनोभावे तुझ्या पाया
सावित्रीपरी दे सौभाग्य दान
जन्मोजन्मी ऐकच मागते
सुखी राहो घरधनी माझा
प्राणवायू संचार या जीवनी
येवो न कधी कसली बाधा
एकातून अनेक पारंब्या
नित्य प्रपंच आलेख वाढो
स्थैर्य संपदा जीवनी मिळो
जगण्यात सदा आनंद लाभो
सौ. स्मिता पांडे
-
तू सावली
देते छाया
ईशरूपी
तुझी माया
तुझ्यासम
व्हावे जग
तू असता
नाही धग
तुझ्या मुखी
हास्य वसो
सुख चैन
साथ असो
-
माँ से माँ तक का सफर
मुझे उसके पास लाता गया
हर बार फिर मुझको कितना
उसपे नाज आता गया
माँ बनने के बाद मुझे
उसका त्याग सताता गया
वो जो सहती रही जन्मभर
अहसास वो इठलाता गया
सौ. स्मिता पांडे
-
डरा डरा सा दिल रहता है
की कोई इसे कुचल ना दे
सहमे सहमे एहसास को
हवा का झोका मसल ना दे
-
ये एहसास नही है उनको
फिर उम्मीद क्यू के जाती नही
हर बार हम सोचते है बता दे
पर लब्ज में बात आती नही-