QUOTES ON #सेल्फीकोट

#सेल्फीकोट quotes

Trending | Latest
17 MAY 2021 AT 11:51

स्वतःवर लिहावं अशी वेळ कधी आली नाही
सगळ खर सांगावं अशी व्यक्ती कधी भेटली नाही
काहीच सांगू नये असं माझा काही स्वभाव नाही
शांत बसून राहावं फक्त हेही मला जमणार नाही
बोलावं मोकळं, राहावं व्यस्त काही वेगळ सांगणं नाही

-


17 MAY 2021 AT 13:45

-


17 MAY 2021 AT 8:20

रंगरूपाने तेवढी सुंदर नाही पण तेवढी वाईटही नाही मी...

पण मुली माझ्या सांगतात जगातील सर्वात छान मम्मी आहे मी...

-


17 MAY 2021 AT 12:49

जी मी सेल्फीमध्ये दिसते
ती मी नाहीच मुळी....
माझे काव्य ज्याने फुलते
त्या विचारांची मी कळी....

-


18 MAY 2021 AT 12:02

मुस्कुराना एक तौहफा है...
लिया भी करो
दिया भी करो ...😊

-


17 MAY 2021 AT 10:41

डोळ्यांत भावनांचे चांदणे दिसे
स्वभावात माझ्या आईचे स्पर्श

संस्कार वडिलांचे सर्व परी
देणारी मी सर्व जनांना हर्ष
❤️❤️

-


17 MAY 2021 AT 17:47

सेल्फीतून स्वतःच्या डोळ्यांत जेव्हा पाहते मी.
कवितेत अजूनच स्वतःला शोधते मी .

-



तुला सर्वस्व अर्पून ही, बाकी राहतो मी...
तु दिलेल्या दुःखानां ही, पुरून उरतो मी...
-एका चंद्राची गोष्ट

-


17 MAY 2021 AT 9:40

#सेल्फीकोट #
दोन ओळी स्वतःवर..



मनातले
डोळ्यात दिसावे..
मौनातले,
शब्दात लिहावे..

-


17 MAY 2021 AT 12:06

मी असाच आहे मित्रांनो-
ऊन-वारा-पावसात रमणारा..
अंधारातही ज्योत होऊन-
इवलासा प्रकाश देणारा...!

-