मोडली पाहिजे आता
सवय तुझी...
खूप अडचण होते,
तू नसतांना माझी...
-@एका चंद्राची गोष्ट
०३/०६/२०२४-
Please use hashtag #onemoonstory
Please Follow On Instagram
I... read more
काळजी घे म्हणणाऱ्या,
तर खूप आहेत...
मी काळजी घेते तुझी,
अस म्हणणारी हवी...
-@ एका चंद्राची गोष्ट
०३/०६/२०२४
-
जेव्हा मला तुझी गरज असतेस,
तेव्हाच तू नसतेस...
जेव्हा तू असतेस,
माझी तुझ्यासाठीची गरज मरते...
-@एका चंद्राची गोष्ट २१/०५/२४
-
कैसे जताऊ मैं तुमपे,
मेरा तो कोई हक भी नहीं है...
कैसे बताऊ मैं तुम्हें,
जिंदगी मैं अब कोई खुशी भी तो नहीं हैं...
-@एका चंद्राची गोष्ट १२/०५/२०२४-
शरीफ ल़डकियों के रिश्ते जो मैंने ठुकराए थे
उन्हीं ल़डकियों की आज बद्दुआ हैं वो...
-@एका चंद्राची गोष्ट १९/०४/२४-
रोजच्याच संघर्षात,
वेळ नाही मज काही लिहायला..
काय लिहिले मी आज,
आहे का वेळ कुणाकडे वाचायला...
-@एका चंद्राची गोष्ट १८/०४/२०२४-
वक़्त का तकाजा है
जो कल रंग थे, वो आज दाग हैं...
@अ'मित E3ian... ३1/०३/२०२४-
मैंने कई रातों को जाग कर देखा है,
सवेरा होने मैं कई साल लगते हैं...
-@अ'मित १३/०३/२०२४-