सासरी चालली लेक तो पिता मनात रडला
दादा तो ताई साठी रडला
पुरुष पण कुटुंबासाठी दिनरात मेहनत करतो
लाडकी लेक घरी लवकर आली नाही की बाबा व्याकुळ होतो
-
ते व्याकुऴतेने बघते वाट अशी त्याची जणू
तहानलेला चातक पावसाऴ्याच्या पावसाची
-
सूमनाे में कितनी सुंदरता,
माली नहीं भ्रंमर से पूछाे।
याैवन की ये मादकता ,
दिल से नहीं नजर से पूछाे।
नदी की धारा चंचल कितनी,
लहर से नहीं सागर से पूछाे।
प्यासी धरा कि आकुलता ,
बूंदाें से नहीं गगन से पूछाे।
तुमसे मिलने की व्याकुलता,
मुझसे नहीं अपने मन से पूछाे।-
व्याकुळ का रे तू माझ्या मना
येणार नाही त्या आता तुझ्या जीवना
गेले ते देवा घरी
सोडून तुझ्या आंगणाची दारी
छोटी छोटती पाऊल ती
वाट का तू त्यांची पाहती
व्याकुळतेला धीर दे
जाऊ दे त्या आठवणी आता जाऊ दे
ममतेचा कर उद्दार तू
अनाथांची हो आई तू-
माझं आयुष्य म्हणजे वाचनीय अंक,
प्रेमासाठी व्याकुळलेला एक प्रेमळ रंक..-
कुठवर आवरू स्वतःला,
काहूर लावलीस जीवाला...!!
आतुरले मी पहाया तुजला,
कवटाळून घे मज हृदयाला...!!
गंधाळल्या या रातराणीला,
काजवा हा छेडू लागला...!!
करते मी आर्जवे चंद्रला,
थांबवून ठेव या निशेला...!-
न पाहता न भेटता
तुला बघण तुझ्याशी बोलण
हे खुळ आता नेहमीचच झालय
जाणते अजाणतेपणी
तुला गमावण माझ अस कुढण
ही सल आता नेहमीचीच झालीय
तुझ्या आठवणींनी
मन व्याकुळ जीव कासावीस होण
ही हुरहुर आता नेहमीचीच झालीय
दुराव्याच्या विषादातही
मिलनाची आस तुझीच ओढ लागण
ही प्रतीक्षा आता नेहमीचीच झालीय
©श्रीरूप-
जब मैं दर्द से व्याकुल थी तो साथी ने कहा -
जब मैं तुम्हें देखता हूँ तो हमेशा मुस्कुराने को दिल चाहता है।
मैंने कहा -
अब तो एक दूजे के बांहों में हर दर्द भुला सदा के लिए सो जाने को जी चाहता है।
रजनी अजित सिंह 25.7.18-
नाविण्य अनुभवलं
श्वास का रोखला
तारूण्यात मझं
रंग मायेचा भोवला
दिखाव्यांचा मारा नको
सत्यात तथ्य येऊ दे
वर वरची माया
नष्ट होऊन जाऊदे
व्याकुळला जीव
दार मोकाट सुटली
घरची लक्ष्मी रात्रंदिवस
कष्ट करून थकली-
व्याकुळ मन माझे
तरसते तुझ्या भेटीला,
वाट तुझी पाहता पाहता
आले मेघ सोबतीला !
-