किसी काम का दिवाणा होना पडता है,
या तो पागल होना पडता हैं...!-
धावपळीचे हे युग झाले,
रोगांचे सारे सखे सोबती झाले.
त्यात कर्करोगाशी सबंध वाढले,
स्वास्थ राखणे इथे कठीण झाले.
जीवन शैलीला बदलावा लागले,
पुन्हा एकदा आयुर्वेदिक उपचार सुरू झाले.
आहार, विहार, निद्रा सर्व विसरले,
स्वास्थ राखणे इथे कठीण झाले..
मानसिक ताण तणाव वाढले,
शरीरावर व्यसनाचे परिणाम झाले.
कर्करोगाचे सारे आहारी गेले,
स्वास्थ राखणे इथे कठीण झाले.
कर्करोगाशी लढाया सर्वच पाहिजे धावले,
तेव्हाच वाटेल व्यसनमुक्त झाले.
पण आळसाच्या आहारी जर गेले,
मग 'लढा कर्करोगाशी' फक्त एक वाक्यच राहिले.-
ती अगदी माझ्या सारखीच अंतरातून पेटली होती....
फरक इतकाच की.....?.
मी माझ्याच कोषात विरलो...!!
ती निर्भीड तिमिर शांत भिडली...!!-
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है
उर्मी बलिदानाची आहे हृदयात दाटलेली
शत्रूच्या बाहूत पाहू शक्ती किती साठलेली
मूळ उर्दू शेर: बिस्मिल अज़ीमाबादी
मराठी अनुवाद: प्रमोद (पीडी) देशपांडे-
आता नका जाऊ बाहेर कुठं
बाहेर पसरलंय व्हायरसचं धुकं
घरीच राहा..स्वस्थ राहा...
जमलं तर वाचा चार बुकं.....😊😊
#लढा कोरोनाविरूद्ध...
✍✍सोनाली सागर यादव
✍✍वारं सातारचं...-
मोडुन पडला संसार
तरी मोडला नाही कना
राजे पाठीवरती हात ठेऊन
फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा....-
लढ रे तु पुन्हा जिंकायला
मोडुन बंधने अडवायचे
कर दोन हात तु संकटाकडे
आता जिंकायचे प्रयत्न कर पुन्हा
शोधुन तु नव्या वाटा चिखल तुडवायच्या
लढ रे तु पुन्हा जिंकायला
पक्ष्याची हि हुर आकाशासी
वार्यावरती भिरकी खाई
चिरुनी वारा फडफडत राही
अशीच तु घे भिरकी आकाशी
पसरूणी पंखांना लाटेवरती
वादळे चिरुनी पंखांनी
हे ऊडान तुझी लक्षाची
कसरत तुझी जिंकायची
लढ रे पुन्हा अस्तित्वासाठी-
राडण्यापेक्षा लढ दोस्ता
जीवनाची पैज जिंक दोस्ता
हरण्याच काय घेऊन बसला रे
पुन्हा उठून लढायच बघ दोस्ता-