तुझ्यासोबत घेतलेला चहा
माझा दिवस चार्ज करतो
दिवसातला प्रत्येक छोटा क्षण...
असाच तर एनलार्ज करतो...
-
सोनाली सागर यादव
(@वारं सातारचं...)
115 Followers · 46 Following
मनःपटलावर उमटती भावभावनांचे अणुरेणू....
वापरून कुंचले शब्दांचे...रंगती मनातील इंद्रधनु........ read more
वापरून कुंचले शब्दांचे...रंगती मनातील इंद्रधनु........ read more
Joined 1 September 2019
15 DEC 2022 AT 10:45
26 NOV 2022 AT 12:08
खोए रहते है तेरी यादों में
शिकवे गिले और
भुले हूए वादों में.....-
17 NOV 2022 AT 23:01
दिलदारपणा हा स्वभावात असावा लागतो.....
उभा दावा तर भावाभावातही असतो.....-
15 NOV 2022 AT 20:22
जब भी खिलती हैं उसके ओठों कि कली...
न जाने कितनो कि जाती होगी बली...-
15 NOV 2022 AT 15:54
चहा पिण्याचा
असतो जेव्हा मुड
सोबत तूझी असेल तर
अजूनच वाटतं गुड...-
15 NOV 2022 AT 15:46
सख्या... तूझ्या आठवणीत
भावनांच्या कैक उमलती छटा
सावरायचं विसरून जाते...
विस्कटलेल्या बटा...
-
14 NOV 2022 AT 14:27
मिठी मिठीसी शक्कर जैसी
वो मुझमें घुल गयी है ....
यार कहीं मुझे डायबिटीस ना हो जाये...
-
14 NOV 2022 AT 9:54
बालपण खरंच
किती छान असतं
नसतो रूसवा फुगवा
कट्टी बट्टीत रममाण असतं-