दरवळ सखये तुझ्या आठवणीचा,
अजूनही आयुष्यात माझ्या...!
कुणाच्या इतक्याही जवळ मी जावू,
आहे एक श्वास नेहमी जवळ तुझ्या...!-
#अहिल्यासुत
मो.न. 9172850198
✍️कवी,लेखक (Blogger)
🚩 सातारा
दरवळ सखये तुझ्या आठवणीचा,
अजूनही आयुष्यात माझ्या...!
कुणाच्या इतक्याही जवळ मी जावू,
आहे एक श्वास नेहमी जवळ तुझ्या...!-
प्रत्येक अंधार रात्रीत त्याच्याकडून,
मनसोक्त दरवळायला शिकलो...!
स्वकियांच्या जगात एकटा राहून
निशिगंधा सारख बहरायला शिकलो..!
-
परिस्थितीला *ऋतन* बनविण्यापेक्षा,
*किर्तन* बनविले तर...
आयुष्य *सृजन* व्हायला वेळ लागत नाही...
-
भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल...!
जागतिक भूगोल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐-
फक्त झाडाची रक्षा करण्याचे काम काट्याचे असते,
फुलं बनण्याची ना त्याची पात्रता असते ना शक्ती...!-
अज्ञानाच्या अंधराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या सर्व गुरूंना...,
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.-