जीवनाचे काही आधार असते जे मनातील भावनांचे गाव असते
नित्य नदीने त्या सागरा पुरवले असंख्य बांध रेशमाचे
त्या वाळवंटी किनाऱ्यास कित्येक जीवांचे संसार असते
म्हणून सागरास आपले दुःख लपवण्याचे भान नसते-
एक तुकडा धूप का मेरे घर के सामने डालदो
थोडी नमिसी काम हो जायेंगी
बहोत दिन से अंदर ही अंदर तूटेथे
जिंदगी को थोडीशी मजबुती मिल जायेंगी
एक तूकडा धागा मेरे घर के सामने फेक दो
कूछ अधुरा था पुरा करने के काम आयेंगा
बहोत अरसोसे कुछ बूंदनाथा
बिखरी जिंदगको समेटने के काम आयेंगा
एक बूँद अल्फाज मेरे घर के सामने भिजवादो
थकी जिंदगी की प्यास कही कम होंगी
बहोत समंदर गुजर गये है तन्हाहियोंके
प्यार के सौदेबाजी में थोडी असांनी होंगी-
एकदा निघून गेलेले कधीच परत येत नाही
नंतर कितीही पाठवा प्रेमाचे सलाम
असेल फक्त प्रेमाचे एहसान
एकदा निघून गेलेले कधीच परत येत नाही
कधीच दिसनार नाही तुझ्या मैफिलीत
असेल फक्त आभाळभर दुःखाचे चांदणे
एकदा निघून गेलेले कधीच परत येत नाही
कधीच लपणार नाही वादळ भांडणाचे
असेल फक्त निखळ शांतता-
प्रत्येक जखमेची एक कहाणी असते
वेळे सोबत त्याची खोली जास्त वाढत जाते
नौकेचाही आपला एक प्रवास असतो
जीवनाच्या चढ उतारांचे साक्षीदार असते-
ललकारना भी जरुरी था ताकी दुश्मन को ताकत का अंदाजा हो
जैसे शेर की दहाड से राजा के होणे का जंगल मे आगज हो-
जब आता समय है तो बनसी की बंदूक हम बनायेंगे
युद्ध का हो आगाज तो चांद की भी ढाल हम बनायेंगे-
काय तो सन्मान होता काय हा अपमान आहे
दिव्यातील पणतीलाही स्वतःच्या अस्तित्वाची जान आहे
उगीच का कोणी हरतात डाव स्वप्नांचा
वीरांच्या ही भुमिला वेदनेचा शाप आहे
काय पाप काय पुण्य हिशेब सारा होणार आहे
कुरुक्षेत्रातही कर्णाला गीतेच्या उपदेशाची गरज आहे
कोण आपले कोण परके सिद्ध कसे ठरणार आहे
युद्ध भूमीत पितामह विजयासाठी लढणार आहे
काय न्याय काय अन्याय साऱ्यांनीच मांडले पाखंड आहे
शल्यानेही कर्णाला आप्तपासून दूर केले आहे
पदोपदी द्रौपदीचे वस्त्रहरण होत आहे
माधव रणांगणात पुन्हा शंखनाद करणार आहे-
मी वेदनांना विकत घेत गेलो
कारण त्या तुला सहन होणार नव्हत्या
तुझ्यासोबत जगता जगता
शेवटी स्वतःच जगायचं राहून गेलो
जगण्याच्या शर्यतीत गाव माझ सुटत गेलं
कारण घरचं दारिद्रपण पाहवत नव्हत
कैद झालो असा गुलामीच्या बेड्यात
गावातील गावपण जगायचं राहून गेलं-
पाहिले मी इथे काहींना माणुसकी जपताना
आपल्या व्यक्तीसाठी जीवही लावतांना तर
पाहिले मी इथे काहीना आपला स्वार्थ साधतांना
होताच स्वार्थ पूर्ण साधी दखलही न घेताना
पाहिले मी इथे काहींना अस्तित्वाशी लढतांना
आपल्या तत्वांशी एकरूप होतांना
पाहिले मी इथे काहींना विचारांशी तडजोड करताना
आपल्या इमानाशी बैमान होतांना
-
बुरे तुम हो इसिलिये बुराई तुम्हारी ही करते है, जमाना वैसे भी तुमसे अच्छा है
धोका तुम देते हो इसीलिये धोखेबाज भी तुम हो, जमान वैसे भी तूमसे अच्छा है....-