QUOTES ON #रंगपंचमी

#रंगपंचमी quotes

Trending | Latest
28 MAR 2021 AT 13:35

चलो इस रंगों कि महफ़िल में हम भी डूब जाते हैं,
गुलालें प्यार की सबको ,दुआ का रंग लगाते हैं।
रहें या ना रहें उस बार होली खेलने को हम,
चलो इस बार हर गम भूल कर होली मनाते हैं।।


- संकल्प अनुसंधान योगपथ

-



प्रत्येकाचा एक वेगळा असा रंग असतो
तनाचा,मनाचा,वृत्तीचा,कलेचा...
म्हणूनच कदाचित धुळवड खेळून सगळे
निदान एक दिवस तरी "एकरंग" होतात.

- मंतरलेली लेखणी ओंकार


धुलीवंदनाच्या मंतरलेल्या शुभेच्छा...!!!

-


29 MAR 2021 AT 7:08

Korde sonaji Bharat✍️

-


6 MAR 2020 AT 8:21

हे #करुणाकरा.... किती निर्दयीपणे खेळतोस...
"सिंगल्यांच्या भावनांशी"हे स्वप्न "हळदीची" बघतात अन् तु "लाल रंग" फासतोस..
#रंगपंचमी..

-


18 MAR AT 14:09

राधा हरि को रंग लगाए, निज का रंग बिसराए
कृष्ण में बसते तीन लोक, राधा में कृष्ण समाए
रंग चढ़ा जो कृष्ण प्रेम का, रंग उतर ना पाए
कृष्ण भक्ति में जो खोया, वो ही निज को पा जाए

-


22 MAR 2022 AT 17:06

होली है...

-



आज रंगीन रंगात रंगीत विश्व
रंगबेरंगी रंगछटेने रंगून जाणार....

कृष्ण वर्णात मलीन झालेलं हे विश्व
आज रंगांमध्ये न्हाऊन निघणार,
अविश्वास,क्रोध अशा अनेक कारणाने गुरफटलेलं मन
आज माणसांमध्ये एका ठिकाणी स्थिरावणार...

अलिखित नियमातल्या एकांताला विराम लागून
पूर्वापार एकतेचा मेळ पून्हा लागणार,
स्वविचाराने माखलेलं अबोल चित्त
आज सर्वांमध्ये रममाण होणार...

स्वरचित पारतंत्र्याच्या युगाचा उंबरठा ओलांडून
तेजोमय पाऊल बाहेर पडणार,
महागडा आपला 'माणुसकी धर्म'
आज विश्वकृपेने मोफत मिळणार...

ममता,आदर इतका बहरणार,भूमीमायसुद्धा अपुरी पडणार
अमाप एकता आसमंती अभिमानाने भिडणार,
मग नभाला होणाऱ्या अलगद स्पर्शाने
प्रफुल्लतेचाही वर्षाव होणार...

-


30 MAR 2024 AT 10:12

असलियत खोजे।
ज़िन्दगी को शोधें।।


शब्द का उपयोग हो रोककर।
समय का उपयोग हो सोचकर।।

धीमी सफलता करती है चरित्र निर्माण।
तेज सफलता छोड़ती अहंकार के वाण।।

-


10 MAR 2020 AT 9:49

होली है..

छल,कपट,ईर्ष्या,बैर,
सबका आज होलिका में दहन कर दो,
मार के मन की बुराई को,
दिल मे भलाई का भाव लाओ,
आया त्यौहार होली का
प्यार के रंग से रंग जाओ,
भूल के सब बैरवैर,
प्रेम के रंग से होली मनाओ.

-


2 APR 2021 AT 21:31

प्रेम-रंग...

रंग लावून जाईन मी,
कोणता? हे विचारू नको;
मन फितूर भासले तर,
ही चोरी का? विचारु नको;
रंग, पंचमीचा आहे,
सांग गुलाबी वाटतो का?
झाकल्या क्षणात डोळे,
मी लावल्या रंगाचा,
क्षण आठवतो का?
रंगाचा त्या अर्थ,
कळला जर तूला
तूच उत्तर शोधून घे;
अन् आवडलाच रंग,
तुला ही तर,
मग विलंब नको,
थेट आयुष्यातच ये...
कु. अक्षरा संतोष ढगे.

-