काल मी देशाभिमान असलेले पाहिले..
मतदानापूर्वी,५०० नाही १००० दे म्हणणारे,मतदाते ही पाहिले.
अशिक्षित राहू द्या हो..
चांगल्या शिक्षित वर्गाला ही,
खोटा देशाभिमान दाखवून..
आपल्या अमूल्य मताचे मोल करताना पाहिले.-
पण मी प्रयत्न करतो..
काही सूचना असल्यास 📱👉 7875160100
साथ रहो जो तुम
वो हर दिन महक जाएगा|
बिना तुम्हारे साथ के
दिन बिना अर्थ निकल जाएगा |-
जरा लिहून पहावं,
मनातलं कागदावर उतरवून पहावं.
अंतरीच्या भावनांना जरा मोकळं करून द्यावं,
शब्दांच्या दुनियेत ही जगून पहावं.-
निकले मधुर धुन
बजे जब कन्हैया की बांसुरी |
दौड़ आए राधा पास कान्हा के
कहें प्रेम में तुम्हारे मैं सुधबुध हारी |-
मोबाईल रहावे पडून एका कोपऱ्यात कुठेतरी,
हरवलेला संवाद पुन्हा एकदा साधला जावा.
बाहेर यावे ह्या सोशल मीडियाच्या जाळ्यातून,
आपल्या माणसांचा आपलेपणा जाणून घ्यावा.-
इंतजार करते करते उनका
कई बार आंखें नम हो गई |
खुशियां थी अनगिनत मेरी
सारी की सारी गम हो गई |
रोज़ की ये आदतें मेरी
अब तो आम बात हो गई |
अपने आप में लाज़वाब थी मैं
लोगों के लिए मज़ाक बन गई |-
व्यस्त मी माझ्या कामात जसा..
तसेच ती ही तिच्या कामात व्यस्त असेल.
काढतो मी माझ्या मनाची समजूत..
व्यस्ततेमूळे कदाचित ती हल्ली गप्पा मारत नसेल.
नाही केले मी मेसेजेस तर रागावणार नाही..
ह्याची मी खात्री बाळगून असतो.
जरी नाही मिळाला वेळ गप्पा मारायला..
तरी FB वर लाईक करायला विसरत नसतो.
मिनिटे नाही तर काही सेकंद सोशल मीडिया वापरतो..
त्यातही ती चिडू नये म्हणून प्रथम तिच्या प्रोफाईल वर जातो.
मी काढतो जशी समजूत माझ्या मनाची..
तशीच समजूत तिने ही तिच्या मनाची काढावी.
खरंच खूप व्यस्त असेल तो असे जाणून..
मोकळा झाल्यावर मारेल गप्पा थोडी सवड त्याला द्यावी.-
तुम्हारे इंतजार का हर एक पल,
बड़ा ही तड़पाता है मुझे|
याद जिस पल भी आती है तुम्हारी,
उस हर पल ज़िंदगी,बेरंग सी लगती है मुझे||-
सुख कळले तुझ्या सोबतीत मला,
नाहीतर प्रत्येक क्षण दुःखाचाच वाटायचा मला.-
बेधुंद ह्या मनाला कसे समजवावे,
जे आपले होणार नाही तिकडे का पहावे.-