कदंब नगरी।
वसे गणपती।
देई चिंता मुक्ती।
चिंतामणी।।-
माझे गाव म्हणजे
चेतना चिंतामणीचे गावं।
जिल्हा यवतमाळ त्याचे
श्री क्षेत्र कळंब ऐसें नाव।-
बहस करने से अक्सर
रिश्ते कमजोर होते है
इसलिए
अब तुरन्त थप्पड़ मारो...........👋
🤣🤣🤣
-
आभाळ गडगडायचं सोडून जमीन गडगडत आहे
*
*
*
*
*
काही नाही भूकंप धक्का बसला हो
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂-
तेरे नाम अपना हर लम्हा ,
अपना हर वक़्त कर दूँ,
करीब आ अपने लबो,
से तेरे लबो पर दस्तखत कर दूँ-
धुंद पावसात भिजलीस तू अशी ,
भिजलेल्या साडीत तुझं यौवन बावनकशी ,
पडती जलधारा तुझ्या कोमल अंगावरी ,
काळेभोर भिजलेले केस शोभती तुझ्या रंगावरी ,
सुगन्ध तुझा मज खेचतो तुझ्याकडे ,
कस रोखू स्वतःला नाही उत्तर माझ्याकडे ,
आलिंगन देता तुला पावसात , शहारा आला थरथरून ,
घट्ट मिठीत गरम श्वास बिलगले मनभरून ,
नयनांची मग चार नजरा नजर थेट झाली ,
गुलाबी तुझ्या ओठांशी माझ्या ओठांची भेट झाली ...
-
बुरे लोगों को छोडकर अच्छे लोगों की तलाश करने से बेहतर है उनकी बुरे बाते छोडकर उनमें मौजूद अच्छाई देखना।
-
तो असा, तो तसा,
तो कसा कसा झाला
पण तुझ्या वेळी तो
हवा तसा झाला.
साऱ्यात त्याचा हसा झाला
जिंदगीच्या त्याच्या नासा झाला
माहिती त्याचं फसा झाला
पण तुझ्या वेळी तो
हवा तसा झाला.
मनावर त्याच्या तुझा ठसा झाला
तुझा त्या मनावर वसा झाला
कळलं नाही हे कसा झाला
पण तुझ्या वेळी तो
तुला हवा तसा झाला.
✍️@anamik_kavi_-