पवन धनंजय ठाकरे   (तुकयादास (अब्द-उल-तुका))
4 Followers · 7 Following

“ ही माझी नव्हे वाणी । ही तो तुकयाची करणी ॥ ”
Joined 9 November 2020


“ ही माझी नव्हे वाणी । ही तो तुकयाची करणी ॥ ”
Joined 9 November 2020

माझा राम शरण आलेल्यांची कधीच उपेक्षा करीत नाही.

“ नुपेक्षी कदा राम दासाभिमानी “

— तुकयादास

-



गुलाब
प्रकृतिका एक उपहार
जो बयां करे इज़हार या इन्कार
जिसमें छिपे हैं सुगंध, सौंदर्य और प्यार

— पवन धनंजय ठाकरे

-



माणूस माझ्या हक्काचं.......

लिहायचं मला खूप आणि सांगायच ही भरपूर आहे,
पण लिहीन म्हणतो कधीतरी, सांगेल ही केव्हातरी
जेव्हा वाचायला अन् ऐकायला मिळेल कोणतरी ...

माणूस माझ्या हक्काचं.......

✍️© पवन धनंजय ठाकरे

-



तुका म्हणे नाम । तेणे पुरे माझे काम ॥

— जगद्गुरु श्रीमंत श्रीतुकोबाराय महाराज





© पवन धनंजय ठाकरे

-



अक्सर गंवा बैठता हूं मैं मुझको, सुकून की तलाश में।

“ पवन धनंजय ठाकरे ”

-



कितनी भी कठिनाई क्यों न हो जिंदगी में ।
ढूंढ़ने पर हमको रास्ता मिल ही जाता है ॥
कितनी ही दुस्तर ड़गर क्यों ना हो सामने ।
नदी को सागर तक रास्ता मिल ही जाता है ॥
यूं हताश होनेशे अच्छा है चले दे दो पग बढ़ा।
ठहरने से नहीं चलने से रास्ता मिल ही जाता है ॥
✍️ © पवन धनंजय ठाकरे

-



जपन्ति यद् विष्णुशिवस्वयम्भुवो लक्ष्म्यादिवैकुण्ठचराश्च नित्याः ।
तदेव तत्त्वं च मुनीन्द्रयोगिनां श्रीरामनामामृतमाश्रयं मे ॥

— भगवान श्रीहरि विष्णु, अशितोष भगवान श्रीमहादेव, स्वयंभु भगवान श्रीब्रह्मदेव आणि भगवती श्रीलक्ष्मी सहित वैकुंठवासी भगवान श्रीहरिचे नारदादि नित्यपार्षद ज्या श्रीरामनामाचा नित्य जप करतात. तसेच महान महात्मे मोठमोठे ऋषीमुनी आणि योगीजन यांच्या दृष्टीने जे परम तत्त्व आहे. तेच श्रीरामनामरुपी अमृत माझ्या जीवनाचा परम आश्रय होवो.

© पवन धनंजय ठाकरे

-



उसे छत पे बाल सुखाते देखता हुं ,

ऐसा लागता जैसें चंद्रमा दिनमें अपनी चांदनी बिखेर रहा हो !

– “ पवन ”

-



A beautiful rose with prickly thorns

-



आसन होती हैं जिंदगी धोखा खाने के बाद ।
क्यों के बेवजह किसीं पे भरोसा तो नहीं करते ।॥

-


Fetching पवन धनंजय ठाकरे Quotes