काही लिहत रहावे
चांगले असते लिहणे ।
आपल्याच शब्दातून
होते व्यक्त जगणे ।-
Vinod Umratkar
(✍️विनोद उमरतकर)
1.3k Followers · 791 Following
विनोद उमरतकर
#यवतमाळ 🎂 #February29📱9423625154
Instagram as @umratkar_vinod
https://twitte... read more
#यवतमाळ 🎂 #February29📱9423625154
Instagram as @umratkar_vinod
https://twitte... read more
Joined 28 February 2018
1 OCT AT 22:56
हमें दर्द देना भूल जाएगा।
देखकर हमें खुश ऐसे
दर्द ख़ुशी में मिल जाएगा।-
18 SEP AT 22:38
रिकाम्या पावलांनी
पुन्हा आठवण दिली ।
अखेर पैजनांची पैज
प्रेमाने जिंकून दिली ।-
18 SEP AT 22:32
तुम्हारा मिलना अधूरा क्यों हैं।
मिलन की घड़ी में अंधेरा क्यों हैं।
माना की मिलन में तकलीफें बहुत
फिर तुझमें दिखता सवेरा क्यों हैं।-
18 SEP AT 22:18
सखे तू जवळ।
जरा वेळ बस ।
जिंदगीची हौस ।
फिटली ग ।।
कितीदा नव्याने ।
बघितले स्वप्न ।
प्रत्यक्षात विघ्न ।
कितीतरी ।।
आयुष्यभर तू।
असावी सोबती।
तू माझा सांगाती ।
व्हावीस ग ।।-
14 SEP AT 22:27
पाय ओढणाऱ्यांची कमी नव्हती
आता तर ओढाया लागले शेपटी।
पुढे जाणे अशक्यप्राय झाले आता
मी राहिलो जिथल्या तिथेच शेवटी ।-