आवो मिलकर दिया जलाये
वो अभिव्यक्ती याद करे,
वुसकी यादो की ज्योत जलाकर
आजका अंधकार मिटाये।
वो ना होता तो क्या होता
कोई लढता या ना लढता।
माना गर कोई और भी लढता,
तो बोलो क्या ऐसा लढता।
उसका संघर्ष याद करे
वो एक दौर याद करे।
जिससे जिनेको मोल मिला है
बोलो उसको कैसे भुलायें।
आवो मिलकर दिया जलाये।-
दावलीस तू वाट उद्धाराची...
भीम बा दिलीस आस जगण्याची...
कोटी कोटी प्रणाम तूझ्या चरणाशी...
भीम बा दिलीस मानवा जाण जगण्याची...
💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐
* *ज्ञानसुर्य, युग-पुरुष, भारतीय* *संविधान निर्माता क्रांतिसुर्य,* *भारतरत्न* *डाॅ. बाबा साहेब भीमराव जी अंबेडकर यांच्या ६३ व्या* *महापरिनिर्वाण दिनानिमीत्य त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन*
😔💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
*कोटी कोटी नमन*
-
सो गये वो चैन की नींद,
करोड़ों लोगों को जगाकर,
हम पर उपकार इतना है उनका,
चुका ना सकेंगे हजारों जान गंवाकर...!
-
बाबा गेले पण या मनुवाद्यांची मुंडकी ठेचायला आम्हाला तयार करून गेलेत.
बाबा तुमचा देह दूर गेला
पण तुमचे विचार, ज्ञान, आदर्श, शिकवण, हे आम्हा लेकरांचा प्राणवायू आहे.
बाबा जोपर्यंत तुमची लेकरं आहेत
तोपर्यंत तुम्ही अमर आहात.
आणि ही लेकरं संपवण्यासाठी कोणी माय का लाल पैदा नाही होणार.-
दक्षिण भारत में जन्मे महान समाज सुधारक वेंकट पेरियार ई वी रामास्वामी के महापरिनिर्वाण दिवस 24 दिसंबर 1973 को पेरियार ई वी रामास्वामी को विनम्र श्रद्धांजलि 💐 🕯️🙏
-
Remembering Babasaheb....
“I like the religion that teaches liberty, equality and fraternity” - Dr. Ambedkar
The Man who tried to turn the wheel of the Law toward Social Justice for all.
A humble tribute to father of Indian Constitution Babasaheb Ambedkar on his death anniversary 🙏
#महापरिनिर्वाण #mahaprinirvan-
वेदनांचा आवाज तो
जेव्हा जेव्हा क्षीण होता
तेव्हा तेव्हा सोबतीला
उभा माझा भीम होता-
अंतर्मन के कोने कोने
शांति का विस्तार हुआ ।
महात्मा बुद्ध स्थल पर
आना संग परिवार हुआ ।।-
माझ्या हृदयात तुम्ही आहात
माझ्या मनात तुम्ही आहात
क्षणो क्षणी आठवण तुमची
आठवणीत तुम्ही आहात.
जगण्याची इच्छा तुम्ही आहात
माझी दिशा तुम्ही आहात
उठेल तो सागर रडेल तो सागर
महापरिनिर्वाण अभिवादन करेल तो सागर.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाण विनम्र अभिवादन..!!-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुशाग्र बुद्धीचे सिद्धहस्त लेखक होते, त्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केले त्यापैकी कास्ट्स इन इंडिया, थॉट्स, ऑन पाकिस्तान, हू वेअर शूद्राज? , रिडल्स इन हिंदुझम इत्यादी पुस्तके त्यांच्या विद्वतेचे साक्ष देतात, त्यांच्या कार्यामुळेच ते 'भारतीय घटनेचे शिल्पकार' म्हणून ओळखले जातात, त्यांनी भारतीय जनतेकरिता केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारने सन 1990 मध्ये त्यांना ' भारतरत्न ' हा सन्मान प्रदान करून त्यांचा गौरव केला, अशा या महान नेत्याचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले अशा महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिवार अभिवादन...-