माणसाने प्रत्येकाला वेळ ही दिलीच पाहिजे
कारण वेळ न दिल्याने माणसे दुरावतात
आणि दूर गेलेली माणसे परत येत नाही।— % &-
चुकीची माणसं आपल्या आयुष्यात येणं ही खूप महत्त्वाचं असत, तेच आपल्याला आयुष्यातील चांगले धडे शिकवतात.☺️👈💯
-
वर्षांचा शेवटचा दिवस वर्षभरातील चुकांची माफी मागण्यात गेला.
नववर्षातील पहिला दुसरा दिवस नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात गेला..
आजपासून आपल्या मूळ स्वभावावर यायला आपण मोकळे.....😄😉
शुभ रात्री-
काही लोकांना आपण खूप महत्वाचे समजत असतो पण .......... ... ........✍️
-
इंद्राचा धूर्तपणा माहित असून ही जशी कर्णाने आपली कवच कुंडल त्याला दान दिली तशी काही माणस असतात प्रत्येकाच्या आयुष्यात इंद्रा सारखी धूर्त, तर काही कर्ण सारखी इतरांच्या धूर्तपणा माहित असून आपला चांगुलपणा न सोडणारी..✍️

मनातलं लिहून मोकळं झालेलं बरं असतं..पण कधी कधी व्यक्त व्हायला शब्द सुचतंच नाही.
-
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त
.
.
.
.
नको त्या व्यक्तीकडून अपेक्षा करणं सोडून द्या!-
कधी कधी कोणाशीच बोलू नये वाटतं. सर्वांपासून दूर एकटं एकटं रहावं वाटतं अन त्यात तस काही चूक नाहीय..स्वतःला थोडा वेळ द्यावा..फक्त अशावेळी कोणीही एकही प्रश्न न विचारता एकटं सोडून द्यावं. बस एवढंच...✍️
-