सगळेच कविता करायला लागल्यावर,
प्रेम कोण करणार😃-
simply marathi writer🙇
मनातलं शब्दात मांडतो😊
अनुभवाचे बोल😊
Insta ID. akkinet or ... read more
हो ती माझी सावली आहे,
उजेडात माझ्यासोबत असते,
अंधारात माझ्यात एकरूप होते.-
प्रेमाचा शिखर गाठायचा असेल,
तर, पैशाची दोरी कंबरेला बांधून,
जातीचा दगड तुडवावा लागेल.-
प्रेम आंधळं असलं तरी,
प्रेमाला पैसा दिसतो,
प्रेमाला जात कळत नासली तरी,
प्रेमाला जात जाणवते😑-
तुझ्यावर प्रेम करतो
पण नाही करू शकत जगजाहीर
कारण नाही मी पत्रकार
पण नेमकी हीच आहे तुझी तक्रार
-
ये आज खुशीत निज माझ्या
कोणास ठाऊक उद्या नशीबी काय तुझ्या
असलोच मी तुझ्या नशिबी
ठेवेल तुला काळजाशी
कळेल जेव्हा जात माझी तुझ्या बापाला
संपवून टाकेल तो आपल्या नात्याला
-
मी फार मोठी स्वप्न पाहतो
तिला चंद्र आणि स्वतःला अंतराळवीर समजतो
शक्य नसताना देखील तिला मिळवण्याची इच्छा बाळगतो
मी फार मोठी स्वप्न पाहतो
तिला गुलाब आणि स्वतःला माळी समजतो
कधीतरी मला सोडून जाणार तरीही तिला जोपासतो
-
निर्णय हा आपण घेतला तरच चांगला असतो आणि दुसऱ्यांनी घेतला तर दुखवतो.
-