चल जगावर शांतता स्थापित करू आपण!
सांग एखादी नवी बंदूक आहे का?
का, कधी, काहीच कोणाला दिसत नाही?
आपली दृष्टी जरा अंधूक आहे का?-
lalit borkar
(ललित बोरकर)
71 Followers · 46 Following
डाक सहाय्यक, जळगाव डाक विभाग, जळगाव
Joined 20 June 2019
1 MAY 2023 AT 0:06
9 OCT 2022 AT 23:26
ह्या निळ्या सावळ्या राती
आभाळ चांदणे झाले
भेदून तमाचे अंतर
शरदाचा जागर चाले
ही रात्र दवाने न्हाली
चंद्राची उधळत किरणे
मोकळ्या नभाच्या डोही
गोडवा साजरा करणे-
9 OCT 2022 AT 23:22
ह्या निळ्या सावळ्या राती
आभाळ चांदणे झाले
भेदून तमाचे अंतर
शरदाचा जागर चाले
ही रात्र दवाने न्हाली
चंद्राची उधळत किरणे
मोकळ्या नभाच्या डोही
गोडवा साजरा करणे-
9 OCT 2022 AT 23:15
ह्या निळ्या सावळ्या राती
आभाळ चांदणे झाले
भेदून तमाचे अंतर
शरदाचा जागर चाले
ही रात्र दवाने न्हाली
चंद्राची उधळत किरणे
मोकळ्या नभाच्या डोही
गोडवा साजरा करणे-
23 JUL 2022 AT 21:09
जुन्या स्मृतींची ओळख स्मरते आहे
तिला आठवण माझी छळते आहे
सहज म्हणाले, 'लेक सासरी गेली'
मन बापाचे कुणास कळते आहे!-
23 JUL 2022 AT 20:39
जुन्या स्मृतींची ओळख स्मरते आहे
तिला आठवण माझी छळते आहे
अशी एकदा सवय मनाला झाली
तिच्याविना मग कुठे करमते आहे!-