एकमेकांप्रती नात्यांची वीण घट्ट असली
तर एकमेकांच्या मनातलं ओळखता येते
चेहरा काय नुसते डोळे बघितले
तरी अख्ख मन वाचता येते...-
- चैत... read more
बालपण जणू ' शिदोरी '
अनमोल भेट जीवनाची
अनोखा ठेवा आठवणीचा
अतूट सोबत आयुष्याची-
मनाचं मनाशी जुळणं...
नकळतं प्रेमाचं बहरण
प्रीतीचं आपल्या गुपित
नकळतं साऱ्यांना कळणं-
मनमोहक मोगऱ्याचा सुगंध
मज लावे प्रेमाचा छंद
तुझ्याशी नकळतं जुळले
प्रीतीचे अनोखे रेशीम बंध...-
मी नकळतं कधी तरी
तुझ्या आठवणीत यावे
प्रेमाच्या प्रेमळ ऋतुचे
सोहळे अलगत सजावे-
उधळणं लाटासारखी
खवळतो समुद्र जसा
का कोणास ठाऊक
किनारा इतका शांत कसा...-
जे हवं ते मिळावं
न होता उशीर फार
ओढीने प्रीतीच्या...
दयावा तू आधार...-
नाते असावं मनाशी मनाचे
मोगऱ्यासम दरवळणारे
स्मित हास्य आपुलकीने
वेळोवेळी बहरत राहणारे...-
नाते असावं मनाशी मनाचे
मोगऱ्यासम दरवळणारे
स्मित हास्य आपुलकीने
वेळोवेळी बहरत राहणारे-
परिस्थिती नियंत्रण अन
प्रेमाचा करावं तू स्वीकार
हातात असावं हात तुझा
जगण्याला मिळो आधार-