हात माझे दगडाखाली..
मदत मी काय करू...
झोळी माझी रिकामी
दान मी काय करू...
हरलो आहे सगळ्याच बाजूने
करू ते ..' पुण्य '.. मी काय करू...
-
किसीं के दूर जाने के बाद
सिर्फ दिखावे के लिए ही
ना उसें याद किया करों
अगर हों सके तो यारों दुख दर्द में भी
तुम उसकी मदत कर दिया करों
DAD_PATIL ❤-
मदत एक ऐसी चीज है 🤝
करो तो ; लोग भूल जाते हैं
और
ना करो तो ; जिंदगी भर याद रखते है
🙏..🙏..🙏
-
कलम दर्द लिखने का मलहम है
अपने होने का एक एहसास है
जिसमें कुछ हकीकत है तो कुछ सपने हैं
हो सके वह पूरे हैं कुछ अधूरे हैं
कलम तो आपने लिखने का एक एहसास है
-
मशवरा - जैसे हजारों चम-चमाते सितारे
मदत -जैसे उनमें से एक टूटता तारा!-
जर आपण कधी कोणालाही कुठलीही मदत करण्याच्या पात्रतेचे असू, मदत मग ती कुठलीही असू शकते.., एखादवेळी शुल्लक तर कधी मोठी आणि महत्त्वाची सुद्धा.., आणि मदत करण्यासाठी पैशाने श्रीमंतच पाहिजे असं पण काही नाही.., आणि मदत करण्यासाठी आपण पात्र असूच तर मदत ही केलीच गेली पाहिजे.
पण मदत ही योग्य व्यक्ती लाच केली गेली पाहिजे.., नाही तर आपण निस्वार्थ रित्या मदत करायची आणि समोरच्याच्या मनात कुठल्यातरी निरर्थक भावनेनी, शंकेची पाल चुकचुकायची.., आणि असल्याच निरर्थक भावनेतून त्याने आपल्या लाच नैतिकतेचे मूल्य शिकवावेत.., मग अशा व्यक्तीला तुम्ही मदत करणार का.., आणि मग एक दोन वेळा तुम्हाला अशा व्यक्तीपासून मदत केल्यानंतरही बरे-वाईट अनुभव आले असतील तर आणि आपण शेवट त्याला एखादी मदत नाकारली असेल तर त्याच्या निरर्थक बडबडीला आणि आपल्या बद्दल इतरांजवळ केलेल्या अपप्रचराला महत्त्व ते काय द्यावे नाही का...।-
जिंदगी में उनके नई खुशी
और नया उजियारा बनो ।
उनकी मुस्कुराहटो का
तुम एक बहाना बनो ।
हर एक मदत दिये
तुम दूसरो की जीवनधारा बनो ।
जरूरतमंदो की नीव बने ही
तुम उनका सहारा बनो ।
-जीवन माली.-
तु आहेस म्हणून हे जीवन आहे
तुझ्या आठवणीत अन
खोट्या मैत्रीच्या दुनियेत वात्सल्य आहे...
चेगराचेंगरी रोज असते
जिथे ना मायेची ऊब ना प्रेमाची
पण धोक्याची घंटा नेहमी असते..
कैक असतात खोटे प्राणी
पण ते माणसाच्या जन्मा का यावे
लायकी काय त्यांची खोटे बनुन इथे काही क्षण जगावे..
खोटे सर्व आहे
एका शब्दात तर राग येई
विनाकारण नको घेऊ तु ओढून
हवी तर क्षमा माग तु येउन
#तृषार्त-