Nilesh Birari   (Nilesh Birari)
1.1k Followers · 535 Following

read more
Joined 4 June 2020


read more
Joined 4 June 2020
30 JAN AT 22:58

किसने कहा मेरी शायरी
सुननेवालो मुझे दौलत चाहिए ...??

शायरी मुफ्त में सुन लेना
मुझे तो सिर्फ खरी
दिल से वाह वाह चाहिए

-


25 SEP 2024 AT 18:41

I don't know how many people we meet in life

Our soul doesn't connect with everyone

-


25 SEP 2024 AT 18:39

न जाने कितने लोग मिलते है, जिंदगी में

हर किसी से रुह कनेक्ट नहीं होती

-


30 AUG 2024 AT 18:02

एक वर्तुळ पूर्ण झालं ..

त्या नावा पासून ..

तेच नाव पुन्हा आवडू लागलं ..

-


26 MAR 2024 AT 22:23

कधीकाळी कित्येक मैत्रिणी बोलायास ( जणू चिमण्याच ..😂 )


आज कुणी एक सुध्दा नाही .. ❣️

-


23 MAR 2024 AT 16:42

तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे इतकंच सांगू शकेल की .. माझ्या आयुष्याच्या कवितांमधील सुंदर अस एक पान तुझ ही होत सखे .. कधी ही न विसरता येण्यासारख .. .मनावर कोरलेल हृदयात साठवलेल कस उतरलं बघ आज कागदावर..❣️

-


1 JAN 2024 AT 11:17

स्वतः चे कर्म स्वतःला माहीत असतात, बस यापेक्षा

वेगळं आणखी काय बोलायचं .. ?

-


26 DEC 2023 AT 20:09

हमारा कोई दुश्मन नहीं ..

जो हमें दुश्मन, मानता हो

वो उसकी गलतफहमी है ,

हमारी नहीं

-


10 DEC 2023 AT 23:03

रसिक असावं लागतं माणसाला , असायलाच पाहिजे . ,

मग तदनंतर ह्रदयाला भिडतात

अक्षरश : शब्द , गीत , संगीत ..

कला .. मग ती कुठलीही .. दर्यादील ..

मग एक वेगळंच अत्युच्च समाधान लागतं . , लाभत .. रसिक असावं लागतं
माणसाला ....

ज्याला हे समाधान लाभत .. तो रसिक असतो .. आधी

तदनंतर कलाकार ..

क्या कुछ समझे .. ??

-


10 DEC 2023 AT 23:00

काश जिंदगी में, मोहब्बत के बदले ऐसी मोहब्बत मिल जाए ..

जिससे पहली मोहब्बत कभी याद ही ना आए

-


Fetching Nilesh Birari Quotes