आपली सावली कधी दूर जात नसते
पण रात्र येताच ती ही नाहीशी होते, तसेच
आपली माणसे ही कधी साथ सोडत नसतात
परिस्थिती च्या अंधारा मागे, फक्त लपली जातात
👥❤️🩹
-
🙏 Request to all 🙏
(पढें बिना post को like मत करना)
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
वक... read more
फक्त माणूस म्हणून जन्माला येऊन
त्याची कर्तव्य पार पाडन अवघड असत !
🖇️💫
-
NSS Camp
लाभले आम्हास भाग्य
जे आम्ही येथे येऊन पडलो
पहिल्या दिवशी कंटाळलो, मात्र
शेवटच्या दिवशी अक्षरशः रडलो
अनोळखी स्वरूपाने या ठिकाणी जमलो
सोबत राहता आता , ह्या घट्ट मैत्रीत रंगलो
दररोजच्या या दिनचर्येत , आम्ही मनाने गुंगलो
घरी जाता वाटे, आम्ही तेथेच का नाही थांबलो
सात दिवस जणू सात क्षणासारखे गेले
शिकत शिकत खूप काही, नवनवीन अनुभवही आले
हाथ नको साथ हवी ,हे वाक्य सत्य झाले
नशिबवान आम्ही,
जे तुमच्या सारखे गुरुवर्य मार्गदर्शक मिळाले-
रंगात रंगले मी मैत्रीच्या
हाक मारता साथीच्या
रंग असो कोणताही
ठसा फक्त प्रेमाचा
दुर असो की जवळ
दुरावा फक्त क्षणाचा
काळजात सदैव वसतो
सुगंध तो जवळीक पानाचा
-
नात गुलाबासारखं असावं
त्यात, काट्यांच थोड भांडण
आणि, पाकळ्यांच्या घट्ट रंगी प्रेमाचा
वर्षाव असावा
दुर असलो तरी , प्रेमाचा सुगंध
दरवळत राहावां
दोन चार काट्यांनी,प्रेम रुपी पाकळ्यांवर
कधी फरक न पडावा
-
किती वाट बघायला लावशील
ये ना लवकर
आता आतुरतेने क्षण क्षण होतोय
या हृदयाला जड
|| गणपती बाप्पा मोरया ||
या वर्षी आणि दर वर्षीही लवकर लवकर या-
तितली बन के उड जाऊ
काश...सबके दुःखो को छिन पाऊ
दुनिया के रंगो मे रंगकर
सारी दुनिया को रंगीत बनाऊ
अपने ही पंखोके परछाई से
दुनिया में, खुशियो की निव फैलाऊ
सूर्य की हर किरण के साथ
रोज नये उमंग की शुरुवात पाऊ-