असणाऱ्या प्रत्येक सजीवात एक जीव असतो
एकदा आपला जीव लागला की जीव कुठे लागतो-
Arbaz Momin
(ArbaZ MomiN ✍️)
966 Followers · 1.4k Following
Facebook ID
https://www.facebook.com/profile.php?id=100043232181350
https://www.facebook.com/profile.php?id=100043232181350
Joined 10 October 2019
23 JAN 2024 AT 12:35
23 DEC 2023 AT 9:55
कधी कधी आयुष्यात आपल्या हातात बदलण्यासारखं काहीच नसतं मग ते आपल्यालाच स्वीकारावा लागत... एखाद्या गोष्टीचा स्वीकार केला की होणारा त्रास हा कमी होतो आणि त्यामधून बाहेर पडण्यास मदत होते ..
-
20 DEC 2023 AT 21:09
वेळ लागला तरी चालेल ..पण
समजून घेणारा आणि समजून घेणारी ..जोडी एकमेकांना भेटले की जगणं सुंदर होवून जातं ।-
12 NOV 2023 AT 10:26
जिंदगी के उम्मीदों ने सिखाया हैं जिंदा रहना ।
नही तो मौत के बाद कैसी फिक्र ।।-
6 OCT 2023 AT 9:36
आलेल्या प्रत्येक संकटाला
एक योग्य मार्ग असतो
फक्त आपण जगण्याचा उद्देश
न विसरता पुढे चालत राहायचं
-
15 AUG 2023 AT 11:59
है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहां के गाता हूँ ।
भारत का रहना हूँ, भारत की बात सुनाता हूँ ॥-