मातेच्या उदरापासून घरापर्यंत,
सुरु झालेला अनुभवाचा प्रवास।
नेहमी पुढेच सरकत गेलेला,
कधी सरळ, कधी वळणाचा त्रास।।
मातीत रुपलेले पाय पाहून,
प्रवास थांबवायचे होते मन।
निसर्गाला अनुभवून पाहावे,
आठवतील सरलेले जिद्दीचे क्षण।।
आनंदयात्रेच्या या चित्रपटाचा,
स्वतः ईश्वरचं असतो निर्माता।
सजलेल्या या रंगभूमीवर,
आपणचं असतो कर्म आणि कर्ता।।
अंधाराच्या ह्या रस्त्यात,
प्रवास असतो खुप लांबचा।
समजत नाही शेष कालावधी,
प्रयत्न अस्तित्व निर्माण करण्याचा।।-
सुनो...
ये जूही का उदास पौधा देख रहे हो...!
इसके श्वेत पुष्प कितने आभाहीन हो गए हैं.?
नेत्रों के साथ हृदय को भी ठंडक पहुंचा सकती थी
दुःखों की औषधि बनने की भी थी संभावना
किन्तु,
नहीं, संवरण कर सकी
लोभ.. पुरानी मिट्टी का
नहीं, सहन कर सकी
चिरपरिचित गमले से विलगाव
नहीं, सामंजस्य बिठा पाई
नई परिस्थिति में
नहीं, आया उसे रास
अकारण ही मिला, "भौगोलिक प्रवास"
सुनो...
जो इक टुकड़ा स्थान भी
नहीं मिला, तुम्हारे उर में
नहीं, कभी कह सकी तुम्हें
क्या घटा, हृदय के अंत: पुर में
अब लिखूं तुम्हें तो समझोगे क्या...?
कि अब सहन नहीं होता मुझसे भी
अकारण ही मिला हुआ "भावनात्मक प्रवास"।-
कशी सरेल ही रात,
कधी सरेलं ही रात !
कुणाला सांगू काही सुचेना,
कुणाला विचारू काही सुचेना !
जीवन हा सर्वत्र एक प्रवास आहे,
सर्वत्र हमेशा चालत जायचे आहे !
तर दगा नका करू या हमेशा चालत जा,
या जिंदगी च्य प्रवासात हमेशा पुढे राहा !
💖💝 जय गजानन 💝💖-
शब्दांचा श्वास माझ्या, तुझा भास आहे,
कवितेचा आत्मा माझ्या, तुझा सहवास आहे.
यमक बाजूला केलस की कळेल तुला,
तुझ्या माझ्या प्रत्येक आठवणींचा प्रवास आहे.-
Life मधील प्रत्येक प्रवासातील वळण परिस्थितीशी भिळते..
जेव्हा वेळ आपली असली की destiny आपली ठरते..
-
प्रवास, शिक्षा और रोजगार एवं इसके दुष्प्रभाव ।
शहर के तरफ पलायन से गांव में बैठे माता पिता की हृदयशून्यता और पुत्र के पुनरागमन के आस में राजमार्ग के तरफ देखते डबडबाई हुए आंख के आँशु क्या कहते हैं ...देखिये -
अनुशीर्षक में (IN CAPTION) 👇👇-
त्या वाटेवर छडतोय,
फक्त तिचाच भास..
नाही करायचा मला,
आता पून्हा प्रवास.. !!-
आयुष्य एक सुंदर प्रवास
त्याला नात्यांचा सहवास
प्रत्येक नात्यांचा वेगळा
फुलतो गुलमोहर खास
वेळोवेळी बहरत जातो
आयुष्याचा हा गुलमोहर
नात्यांच्या बंधात वाढतो
आयुष्याला छंदात पाडतो
क्षणाक्षणाला पुरवत जातो
मातीला पण आधार देतो
नात्यांना ही बांधून ठेवतो
पसरवतो सावल्या हजार
मनामनात बहरून येतो
रंगारंगाचे गालिचे पसरतो
सुखदुखानां कवेत घेतो
मुळ धरून वाढत राहतो
नात्यांचा मोहरतो सहवास
आयुष्य एक सुंदर प्रवास ...-
आवडतं मला त्याच वाटेने प्रवास करायला,
ज्या वाटेने तिचा अजुनही भास होतो... !!-