QUOTES ON #दादा

#दादा quotes

Trending | Latest

शहरों में हमने रिश्तेनाते तोड़ते देखा,
शहर वाले गांव वालों को
हमने कोसते देखा..
पर कभी गांव की मिट्टी में आकर तो देखो
हमने पल भर में अंजाना से,
रिश्ते बनते देखें....
#दादा-दादी #चाचा-चाची #भैया-भाभी

-



दादू मला एक वहिनी हवी
जी मला माझ्या मैत्रीणी सम भासावी
जी गुलाबाच्या फुलासारखी दिसावी.......🙈😘

आपल बहिण भावाच भांडण झाल
तरीही ती माझ्याच बाजूने असावी
ती माझ्याशी भांडणारी नसावी............🤧😮

दादू मला एक वहिनी हवी
जी मला ताई म्हणून हाक मारावी
माझ्या लग्नात माझा मेकअप तिच करावी........🙈

कधी कधी मी तिला जाच करावा
तर कधी कधी ती मला रागवावी
ह्यासाठीच तर दादू मला एक वहिनी हवी......😛😂

बघ माझी वहिनी मला अशी हवी
जास्त नाही रे दादू मला
फक्त एकच छान अशी वहिनी हवी........😏😂🤣

-



फुलांच्या सुगंधी वर्षावात तुझ्या जन्मदिनाचे आगमन झाले,
मोगर्‍याच्या प्रफुल्लतेत कोमजलेले दुःख निसटून गेले...

आनंदाला पालवी फुटून प्रसन्नतेला बहर यावा,
तुला हवं ते सारं मिळून सुखद कळ्या अलगद उमलाव्या...

समाधानाचा सुवास निशिगंधासम पसरावा,
अनमोल तुझ्या हस्यात गुलाबासम तजेला असावा...

दुःखाचा काळोख दुर लोटला जावा,
सुखाच्या प्रकाशाला रातराणीचा आधार हवा...

तुझ्या जीवनी हर्षाचा पारिजातकासम सडा पडावा,
रोजच्या त्याच्या सहवासाने नित्यची नवा सोहळा व्हावा...

-


23 NOV 2020 AT 20:46

बस तेरे लिए मुस्कुराते हैं,
क्या मालूम इसके पीछे कितना दर्द हम छिपाते है

-


7 FEB 2021 AT 19:57

कान में बतिया पार भयिल बा
आंख लगावे जोर
आंखवा में जै तस्वीर पडल बा
मनवा करत विस्फोट,,।।

-


7 AUG 2017 AT 11:13


(राखी🍬)

राखी का पर्व,हम बच्चे मे खुब मनाते है
बड़े होकर,फिर क्यों भुल जाते है,
हो जाता क्या,इसका मोल कम?
बहन-भाई,एक दूजे को,फोन भी नही घुमाते है,
देखा है मैने,अपने दादा जी की सुनी कलाई,
और दादी की सुनी हाथ,
क्यूं हर बार,राखी के दिन,इनके मन भर आते है,
पर मैं उन्हें,उदास नही होने दूंगी,
दादी से राखी बंधा,
दादा जी के हाथ पे राखी बांध दूंगी,
मुस्कूरा देगें,थोड़ा सा जब वो
कुछ एेसे,मै अपनी राखी,मना लुंगी।

-


7 JUL 2020 AT 12:44

कहानी
दादा का डर
पढ़िए नीचे कैप्शन में

-



डोळ्यात पाणी येईपर्यंत
हसवणारा तू
मनमीळावू स्वभावाने
प्रत्येकाच्या मनात घर करणारा तू.

चांगल्या संस्काराचा
जणू पिटारा तू
सुंदर विचारांनी चमकणारा
दिवसाचा तारा तू

प्रत्येक comments मध्ये
दिदू दिदू म्हणणारा तू
मोठ्या भावासारखा नेहमी
पाठिशी राहणारा तू.

कधी मार्मिक कधी प्रेरणादायी
लिखाण करणारा तू
कधी वेळच नाही भेटला म्हणून
दर्जेदार चारोळी लिहणारा तू

माझी येवढीच प्रार्थना देवाकडे
पुर्ण होओ ते स्वप्न तुझे जे पाहिलेस तू
पुरे झाल दादा आता दोनाचे चार हात कर
खूप झाल इतकी दिवस जे एकट राहिलेस तू....😂

-


29 JAN 2017 AT 16:48

पोते को कमाता देख सुक़ून भरी नमी देखी है
हां! मैंने उस बूढ़े की आंख में खुशी देखी है

-


27 NOV 2017 AT 18:58

बहुत ताकत होती है उन झूर्रियों वाले हाथों में,
जिंदगी जीने के तजुर्बे मिलते हैं दादा-दादी की बातों में।।

-