श्वेत वस्त्र धारती माँ
कमल आसन विराजती माँ
दिव्य ज्ञान स्वरूपनी माँ
संगीत की देवी विद्या दात्री माँ
ज्ञान का दान हमको देना
विवेक शील भर देना
क़लम में हमारी विराजित हो
आत्मज्ञान तुम देना
-
।।श्री।।
मातेसमान असे जी पूज्य मज
सत्त्व दाटले तिच्याच अंतरी,
घ्यावी जाणूनी एक तरी ओवी नीत
देई सुख समाधान ती 'ज्ञानेश्वरी'
©कृष्णार्पण-
हा वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू ।
तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ॥-
रंग बसंती में रंगी, उड़ती रहे उमंग पतंग
माँ शारदे के आशीष से, चढ़ा रहे ज्ञान का रंग
🙏 बसंत पंचमी की ढेरों शुभकामनाएँ 🙏-
भोगूनी सर्व ऐश्वर्य मान सन्मान
आम्ही का जगावे प्रश्न मनी
परीस स्पर्श होता ज्ञानेश्वरीचा
मिळे साता जन्माची पुण्याई...
-
ज्ञानीयाचा बोल.....
शब्द- शब्द,ओळ -ओळ,
पृथ्वीमोलाचीच आहे सगुणनिर्गुणां साठी.
-
प्रत्तेक त्यातील शब्द जो की
निर्गुणाचा हुंकार आहे,
पसायदान अन् शेवटीचे
सा-या मानवतेचे सार आहे...-
ज्ञानेश्वरी ज्ञानाची धार आहे,
आधार आहे ,श्वास आहे जगण्यातला..
ओवी एक समजली जरी ,
आयुष्य त्रैलोक्याच्या पार आहे....
-
अवीट भावानुवाद गीतेचा
चिरंजीव जगती न् चराचरी,
ज्ञान देती सकलां अखंड
वाग्देवता खरी ती ज्ञानेश्वरी !-
कुणा लाभले मान सन्मान सारे
ऐश्वर्य नांदे कुणाच्या घरी,
बहू गुंतले या पसा-यात सा-या
मला ही परि प्रिय ज्ञानेश्वरी...-