त्या क्षणिक,मृगजळ प्रेमाला कुठे
आजन्म सोबतीची झळाळी होती
रिती ओंजळ, रिते स्वप्न, तुझ्या भासासवे
फक्त वाटाड्या डोळ्यांची झोळी होती...-
For Me 'God Is The First & Last Truth.
Welcome To My Profile 🍫🌹🌺😊🙏.
First ... read more
दूर असलो तरी तुझे माझे प्रेम शाश्वत असू दे
नाही कोणते मागणे, तुझ्या मनात मला बसू दे
आठवता स्पंदने एक होतात तुझ्या माझ्या हृदयाची,
तुझ्या काळजाच्या कोपऱ्यात सदा सर्वदा वसू दे...-
अकीदा तुझे भी है, मुझे भी ही है !
पर कभी हालात ने रोका,मन ने टोका
यकीन है ! सच्चे दिल से किसी को चाहना,
ये कभी नही होता धोका...-
उसने आज फिर
अपने बालो को सहलाया
धीमी सी रात में
घने बादलो ने गीत गाया,
इक चराग सा
जलता रहा वो रात भर
के उसकी बाहो जल गया उसका ही साया...-
ये सर्द रात की हसीन चाँदनी, सुखते दिल को भाये
दिल में सुलगती हुयी तुम, शायरी से ये लब सेहलाये...-
शब्द सांडले इथे भाव वाहिले इथे
अर्थ कळला प्रेमाचा प्रेमात राहिलो इथे
मी तर उनाड वाऱ्यासवे फिरणारा
शब्दांतून भेटलो शब्दात राहिलो इथे...-
ही रात्र तुझी, मी तुझा,
हा प्रहर तुझा,बहर तुझा...
दुरावा आपुल्यातील छळतो असा,
हा क्षण तुझा, व्रण तुझा, कहर तुझा...-
थोडा मुझमें मैं बाकी था,प्रेम का अंश था
क्या अधुरा,क्या पुरा जो कुछ है वो प्रेम सही...-
पाहता आज तुला कळ्या फुल झाल्या
मेघ गीत गाता सरी कोसळून आल्या
वळणे जुनीच होती ती हाक ही निराळी
डोळ्यात भाव येता रंगली प्रेमाची काजळी
उरलो न मी जराही,माझ्यात मी माझा
हासता तू अशी ना प्रेमभाव दुजा
सांगतो मी तुला समजून घे आतातरी
आज या पावसात हात दे हातावरी...
-
मैं सुकून के पल तलाशने निकला
हरपल आबोदाना ढुंढने निकला
पलभर की चंद खूशी के लिये
खुदी का साया खोजने निकला
जो शख्स अब तलक खुद का न हूँआ
उसे मैं दिल से अपना बनाने निकला
छींटे उड़ने लगी थी माजी पर
खुद का नाम पानीपर लिखने निकला
खैर अब सब बाते हो गयी 'चंद्या'
खुद से खुद को इश्क लुटाने निकला...
-