QUOTES ON #छान

#छान quotes

Trending | Latest
10 JUL 2020 AT 20:23

वो छानी का पानी!

-


15 JUN 2020 AT 19:07

लिहितो,वाचतो आवडले की प्रसिद्ध ही करतो,
प्रसिद्ध झालेले वाचल्यावर लक्षात येते,
ह्या पेक्षा ही चांगले लिहिता आले असते.

-


4 DEC 2018 AT 12:47

छान वाटत....
ऐकनारा कुणी असल ना
तर बोलायला ही छान वाटत,
समजून घेणार कुणी असल की
राग भरायला ही छान वाटत,
मनवनारा कुणी असल
तर रुसायला ही छान वाटत,
आशेला लावनार कुणी असल
तर वाट बघायला ही छान वाटत,
कौतुक करणार कुणी असल ना
तर काम करायला ही छान वाटत,
जिव लावनारा कुणी असल
तर दुःख ही छान वाटत
मैत्रिणी नेहमी म्हणायच्या तू का ग अशी
मी ही म्हंटल
आग़ ...नाटक पूरवनार कुणी असल न
तर नाटक करायला ही छान वाटत
-K@√@| J@¡$w@|🖤

-


26 JAN 2020 AT 14:35

Amar : - Sanju कल तुम्हारे घर मे चोर आया था
क्या हुआ?
Sanju : - Arey यार चोर आया था । मैं, चोर दोनों
मिलके पूरा घर छान मार लिया,
पर एक पैसा का पन्ना भी नहीं मिला 😥😥😥
Amar : - क्या?😧😧😧😧
Sanju : - हाँ.....
😂😊😂😂

-


4 OCT 2019 AT 17:49

जिंदगी एका कवेत असेल तर खूप
सुंदर आहे. पण देव कधी कधी वेळ
पलटून ठेवण्याचा निर्णय घेतो,
माणसाचं सत्व परीक्षा घेत असतो.
ही परीक्षा जो कोणी प्रामाणिकपणे
पार पडतो तो जग जिंकू शकतो.

-


8 OCT 2024 AT 9:43


छानच  वाटत मनाला
स्वप्न प्रत्यक्षात उतरताना
स्वप्नांसारखं हवहवसं
डोळ्यांदेखत घडताना

तुझ्या प्रेमाचा परिसस्पर्श
ह्या जीवनाला लागताना
छान  वाटत मनाला
अस् अंतर्बाह्य बदलताना

आपल्या माणसात
अभिमानाने वावरताना
छान  वाटत मनाला
असं एकत्र येताना

आपल्यांच्या मनांचा
विचार करताना
छान वाटत मनाला
अशी मने जोडताना

मनातल्या विचारांना
आभाळ मिळताना
छान वाटत स्वतःलाच
मन खुष होताना.

-


8 OCT 2024 AT 10:02

छानच वाटतं मनाला
स्वप्न साकार होताना
मंत्रमुग्ध होऊन जातो
स्तब्धता येते अन् आनंदाने
विचारांचं बवंडर उठते
आणि त्या क्षणाचा
उपभोग घेणेच आपण
विसरून जातो
हे कळत नाही
असं कसं घडतं

-


7 MAY 2024 AT 20:38

एक वो भी जमाना हमने तो देखा है हुजूर ।
दुसरे घर छप्पर छाने को आते थे सब जरुर।
दोपहर का खाना भी सबको खिलाया जाता था -
जमींदार हो या हो कोई भी गांव का मजदूर।

-


10 JUL 2020 AT 23:04

वो सावन की ब़ारिश
वो बूँदों का गिरना
वो छप्पर से बूँदों का
गिरना टपकना ।
फिर उन बूँदों से
अठखेलियाँ करना
वो मिट्टी की सोधी खूशबू
वो कागज़ की नैंया
बहुत याद आते हैँ ।

-


12 MAR 2020 AT 10:53

माझी 'चाॅईस' खरोखर खूप छान आहे
आता तुमचंच "उदाहरण" समोर आहे

-