Laxmi Bandagar  
722 Followers · 10 Following

Joined 6 July 2018


Joined 6 July 2018
5 JUN 2023 AT 22:09

प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधत बसायचं नाही
कधी कधी काही प्रश्न असे येतात
जिथे उत्तरं आपण स्वतः असतो
अशा वेळी धैर्याने सामोरे जायचं

-


30 MAR 2023 AT 6:59

जिंदगी जीने के लिए है
काटने के लिए नहीं,
इसलिए वक्त कैसा भी क्यों न हो
हर पल जी भर के जिया करो।

-


28 MAY 2021 AT 22:25

हम सोचते है,
मुझे यहां जाना है, वहां जाना है,
ये सोचते सोचते ही
वक्त हमें
कहां कहां घुमाके लाता है
पता भी नहीं चलता।
और अंत में वहीं छोड़ देता है
जहां से हमरी सुरवात हुई थी।

-


28 MAY 2021 AT 15:03

हर कोई अपने हिसाब से ही जीना चाहता है,
लेकिन पता ही नहीं चलता ये वक्त कहा ले चला है।

-


10 APR 2021 AT 2:17

The best thing in whole world is togetherness.

Togetherness have so many different ways
It may be
Mother,
It may be
Father,
It may be
Brother sister,
It may be
Friend
Or it may be
Husband or in-laws
Whoever hold them to each other.

-


20 MAR 2021 AT 19:29

सांज हा धुकं, धुकं ही मज सखा
अंधुक्या अंधारातून सारं परतीच्या विळखा
जग अंधारल्या आधीच शोधी प्रकाश लख्ख

-


28 FEB 2021 AT 0:42

माझं मलाच कळालं नाही
की मी इतकं कसं काय बदली

माझं मलाच कळालं नाही
की मी इतकं कसं काय बदली

मी, माझे विचार हे शब्दच
कसं काय विसरली

-


27 FEB 2021 AT 23:38

पायाच्या बोटात जोडव्या घालून घेत होती,
तेव्हाच मला झोप येत होती.
त्या क्षणी एक भुतकाळ आठवलं,
दिवाळीसाठी आईकडे गेलेले खूप दिवसांनी घरी गेलेली
म्हणून सगळे खूप लाड करत होते,
दिवाळीच्या एक दिवस आधी मी रात्री
उशिरापर्यंत आई सोबत बोलत होते,बोलून मी झोपी गेली.
रात्री उशिरा झोपल्याने सकाळी उशिरा जाग आली,
अंथरूणातच डोळ्यांची उघडझाप चालू असताना
पाय थोडे जड वाटु लागले,
अरे बापरे पायाला काय झालं हे विचार येताच उठून बसली
बघते तर पायांच्या चार बोटं गच्च जोडव्या,
म्हासोळ्या आणि पैंजण.
सगळं बघून काय बोलावं कळेना,
मी लग्नानंतर घरी आलेला आईचा आनंद
गगनात मावेनासा झाला होता,
तिला हे सगळे दागदागिन्यांचा हौस टिपण्यासारखा होता.
एकीकडे खूप खूप आनंद झाला,
एकीकडे दुःख की मी ह्या सगळ्या गोष्टीपासून किती लांब आहे.

हा सगळा प्रसंग डोळ्यांसमोरून गेलाअन् त्यासोबत झोपही गेली.
पण त्या दिवशीच्या भावना मात्र परत आहे तसं मनाला स्पर्श केल्या.

-


13 FEB 2021 AT 0:17

एखादी व्यक्ती योग्य त्या
वेळेस मदत करणं टाळत
असेल तरती व्यक्ती कधीही
आपली हात सोडू शकतो.

-


11 FEB 2021 AT 19:05

अरे मानवा,
पळु नकोस भावनांन पासून
घाबरु नकोस नको त्या क्षणांना
आवर घाल स्वत:च्या भावना
अनावर झालेल्या भावनांना
सांग तू मी ठाम माझ्या भावना

-


Fetching Laxmi Bandagar Quotes