चंद्र बदन चपला सा चमके
सूरज नयन रिझाते
खो जाते उन्मुक्त हंसी में
छा जाते अंधेरों पर लाली-
बघताच तुला भास होतो,
मला चहू दिशेने....
जसे अंधारात येतात,
किरणे सूर्याची नविन आशेने....-
तेरे बिना ज़िंदगी का गुजारा,
ऐसे हैं जैसे,
चाँद बिना आसमान में सितारा ।
☺☺☺-
सगळे म्हणतात " मी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणेल"
पण असं कोणीच म्हणत नाही की,,
"मी तुझ्या आयुष्याच्या अंधकारात सूर्याप्रमाणे प्रकाश देईल"-
अब टूटे हुए दिल को तसल्ली देते हैं,
आज थोड़ा जल्दी सो लेते हैं,
आज रात बहुत काली हैं यार,
इस काली रात मे थोड़ा रो लेते है!!-
पौर्णिमेच्या प्रत्येक रातीला माझ्या
चंद्राशी मौनाच्या गप्पा रंगतात
दोघेही असतो स्तब्ध शांत पण....
माझे डोळे फक्त तुझ्या गोष्टी सांगतात
मंतरलेली लेखणी-
आसमंतात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कुणी नाही
लाखो चेहरे दिसती धर्तीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.-
तेरे नाम पर लगा चन्द्रबिन्दु
अब समझ गयी माँ
चंद्र-सी तेरी गोद में,
बिंदु-सी लेटी हुई हूँ मैं.
-