Shubham Deokar 🖤   (THE UNIQUE)
6.0k Followers · 5.7k Following

read more
Joined 28 April 2020


read more
Joined 28 April 2020
21 MAY 2023 AT 7:24

जो
जगण्यातला
जवळचा जोडीदार
तो म्हणजे चहा...

(Shubham Deokar)

-


2 MAY 2023 AT 22:32

आप गुलाब की कली,
और हम उस कली पे भिन भिनाते भवरे..
(शुभम देवकर)

-


23 APR 2023 AT 1:58

Shubham Deokar

-


17 APR 2023 AT 23:47

हां जी.. वैसे तो सब बढिया चल रहा है जी.
बस आप हमे मिल ना सके, यही दुःख जनम भर रहेगा.

-


19 FEB 2023 AT 0:52

बाळ शिवबाची किलकारी,
माँ जिजाऊंच्या कानी घुमली.
जल्लोषात सारी नगरी,
सोबत किल्ले शिवनेरी दुमदुमली.
किलकारी न्हवे,डरकाळी होती ती.
माँ जिजाऊंच्या डोळ्यांत असणारी,
स्वराज्य स्थापनेची ग्वाही होती ती.
(Shubham Deokar)

-


27 JAN 2023 AT 15:53

जशी नाजूक गुलाबाची कळी,
तशी बोलण्यात नेहमी हळवी.
जसे हास्य तुझे निखळ,
तसा स्वभाव मात्र समजण्यास अवघळ.

स्मित हास्य गाली ठेऊनी,
प्रेमळ भाव तू मनी रोवते.
मनी असून व्यथा अनेक,
नेहमी तू नाती जपते.

🎊HAPPY BIRTHDAY NISHIGANDHA🎊

(Shubham Deokar)

-


4 JAN 2023 AT 13:47


तिच्या नाकात नतनी,
नी पायात पैजण.

नदी काठी दोन्ही हातानी,
पाण्याची भरी ती ओंजळ.

कसं मी पाहू तुझ्या रूपाला,
बघताच भरली तू माझ्या मनाला.

आवरले मी कसे माझे मला,
कसं सांगू मी तुला ए माझ्या फुला.

फिटे ना हौस या माझ्या डोळ्यांची,
आनायच तुला आता घरी लक्ष्मी पावलांनी.
(Shubham Deokar)

-


30 DEC 2022 AT 19:19

बेशक.., ख्वाईश तो चांद को देखने की थी..
पर आपको देखकर हमने अपनी ख्वाईश पुरी कर दी..
(Shubham Deokar)

-


25 DEC 2022 AT 9:11

अप्रतिम सौंदर्य तुझे,
उन्मुक्त असे लाजने.
हळवे तुझे हृदय,
जसे मोरनीचे पिसारा फुलवून नाचने.

असे निरागस प्रेमळ तुझी बोली,
जसे शांत सागरी किनारा..
यावी भरती, ओहटी त्या सागरास,
असा अट्टहास तुझा निराळा.

जसे फुले फुल गुलाबाचे,
तसेच तुझे कोमल बोल...
असे राग तुझा तीक्ष्ण,
जसे गुलाबाचा काटा जाई खोल..

मज दिसे तू लक्ष्मी,सरस्वती,
जसे सावरूनी तोल मोल करी तू शृंगार...
नजर कुणाची पडताच वाकडी,
वैदेही रुपी तुझ्या नयनी होई तो अंगार.

खूपच प्रेमळ अशी ही मुलगी,
न यावं तिचा राग कोणाला कोणता.
Wish U A Very HaPpy B'Day
To Dear lovely Asmita.
(Shubham Deokar)

-


17 DEC 2022 AT 19:48

वो केहती है..
की दिन मे ही मिल लेते कही..
राते जरुरी है क्या..?
अनकही लफजो की
बाते जरुरी है क्या ..?

मैने भी केह दिया..
रातो की वो बेचैनी दिन मे कहा..
बाहोमे आना हो तो रातों जैसी मैफिल कहा.
अनकही बात होती काहा है,
जब आप सामने हो तो हम आपमेही मगशुल रहते हैं.
(Shubham Deokar)

-


Fetching Shubham Deokar 🖤 Quotes