Vishal Lokhande   (Vishu.....😘)
1.4k Followers · 4.0k Following

read more
Joined 18 March 2021


read more
Joined 18 March 2021
12 MAR AT 20:46

जेव्हा जेव्हा गुलाबाचे सुंदर
फूल मी पाहतो,
तेव्हा तेव्हा तुझाच चेहरा
डोळ्यासमोर येतो....

-


12 JAN AT 17:49

मला तुझे हसणं हवं आहे.
मला तुझं रुसणं हवं आहे,
आपली वाटच वेगळी आहे,
तिथे मला तुझं असणं हवं आहे...

-


11 JAN AT 18:14

जेव्हा जेव्हा गुलाबाचे सुंदर फूल
मी पाहतो तेव्हा तेव्हा तुझाच गोड
चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो....

-


11 JAN AT 18:01

आवडत्या व्यक्तीला आपल्या डोळ्यात
साठवून घेतले की आठवण येण्यासाठी
कोणत्या फोटोची गरज भासत नाही.....

-


11 JAN AT 8:32

मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे कधीच तुला बोललो नाही,
आंधळे प्रेम माझे
हे शब्दात सांगता येत नाही...

-


7 JAN AT 9:16

अंदाज खरं तर माझे
तेव्हाच चुकले होते.
माझी होणार नाहीं माहित
असून मन तुझ्यात गुंतले होते!

-


5 JAN AT 9:10

प्रेमामध्ये भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव, जगाची पर्वा न करता
दोघांनी एकमेकांना साथ देत जगाव...

-


4 JAN AT 8:36

आपल्यात कितीही भांडण झालं तरीही
तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
आणि अनमोल हाच धागा....
कितीही ओढला तरी तुटत नाही.

-


3 JAN AT 8:19

त्या चांदण्या रात्री सखे तुझी साथ,
माझ्या हाती फक्त तुझाच हात.
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..

-


13 DEC 2022 AT 19:53

प्रत्येकाच्या मनात एक खास व्यक्ती असते
ती जी इतरांना माहीत नसली
तरी देवाला माहीत असते
ती व्यक्ती म्हणजेच माझ्या मनातली तु ...

-


Fetching Vishal Lokhande Quotes