QUOTES ON #उखाणा

#उखाणा quotes

Trending | Latest
31 OCT 2019 AT 12:45

हाती काकण, भाळी कुंकुम,
डोरलं अन् जोडवी ही सजली,
जन्मोजन्मीची साथ देण्या,
बघ आज तुझी ही नवरी नटली....

-



मुंडावळी ही भाळी सजली ऐठण मनगटाला
जरतारीचा फेटा आणिक गाठ उपरण्याला,
रेशमी अंगरखा शोभतो पितांबरही कसला
जन्मांतरीची सोबत करण्या तुझा सजणा सिध्द झाला..

-


15 AUG 2021 AT 13:08

मला तर भारीचं हौस,
Selfie काढायची...🤳
........ रावांनी आणून दिली,
List च मोबाईलची...🤦‍♀️

-



ताजमहल बांधायाला कारागीर लागले होते कुशल...
श्रीहरींचे नाव घेते your Quote Tai साठी स्पेशल...

-


15 AUG 2021 AT 13:12

एका फोटो साठी
किती हा अट्टहास
Smile म्हटल्यावर
एकदा तरी हास

-


15 AUG 2021 AT 12:59

मोबाईल चे अनेक प्रकार
Mi, vivo नि oppo ।
...... राव घेऊन द्या असा मोबाईल
ज्यात निघेल माझे छान छान फोटो ।।

-


13 MAR 2021 AT 19:51

1)प्रोफाउंड राइटर्सचा आज वेगळाच उखाणा घ्यायचा हट्ट
........रावांशी फेविकोल पेक्षा नाते असावे बरका घट्ट

2)उखाणा घ्या, उखाणा घ्या काय आहे हो हा नविन कायदा
........रावांचे नाव ऐकून तुमचा काय आहे हो फायदा

3)कोरोना, लॉकडाऊन ने आणला खूपच वैताग
........राव घरी बसून बसून झाला डोक्याला ताप

4)कपडे, दागिने, फिरणे, हॉटेलिंग ची हौस मला बाई
........रावांचा खिसा मोकळा करायची खूपच वेडी घाई

5)कधी म्हणतात वेडी, कधी म्हणतात शहाणी
........राव म्हणतात तूच ग माझी राणी

-


25 JAN 2022 AT 10:18

महादेवावर श्रद्धा अफाट
म्हणून करतेय सोळा सोमवार।

संकल्प पूर्ण करताल, हीच इच्छा
कारण, ...... रावांवर जीव जडलाय फार।।

-


9 FEB 2019 AT 17:45

जशी CHOCOLATE वर असते CREAM ची COVER तशीच SPL माझी ....... LOVER🙈

-


24 JUN 2020 AT 9:14

वास्तविकतेला धरून👇उखाणा:-

महादेवाच्या पिंडीला गुंडला होता सरप..🐍
महादेवाच्या पिंडीला गुंडला होता सरप..🐍

अहो मुकं-भोळं जणवार ते..असेल का त्याला समज..?🤔
पाहीले असेल नाग पिंडीवर तर त्यानेही करून बघितली मजल..🎪

राव गेले पाहायला..पण घरी वापस आले परत..😝
लोकैच्या सांगण्याले सारे होते डरत..😱

अंधश्रद्धेचा शेतात ते बैल जसे चरत..🐂
म्हणे आताच्या आता साप गेला कुठे उडत..🕊️

सांगितलं मित्राने फोन मले करत..😉
गेला म्हणे साप कुठेतरी पळत..😂

ह्या एकाच विचाराने सारे होते रडत..🤦🏻‍♂️
म्हणे कालिकेच्या मंदिरात साप आहे फिरत..🤪


बावाजीच असन म्हणे रूप सापाचं करत..🤦🏻‍♂️
फोन केला रावांनी सांगे मले करण..😌
👉अंधश्रद्धेच्या सुरीने आहेत सारे मरत..😑

-