मी कुठे म्हणलो की, तू माझी प्रेमिका व्हावं ?
चूक फक्त एवढीच की.,
म्हणालो, तू माझी आझादी मी तूझा भगतसिंग व्हावं..!-
उजाळलेल्या महालात तुझीया
श्रिमंतीचा माज आहे..
अंधारलेल्या झोपडीत माझीया
आई नावाचा प्रकाश आहे..-
लकिरोंमे ढुंडता रेहता हूॅं तूम्हें.,
वो मिल़ने मुझें फिर, चायपे च़ले आयेंगे..
वैसे तो हज़ारोंमें है मेरे कई चाहनेवाले.,
पर मेरा ज़नाजा उठाने, सिर्फ चार ल़ोग ही आयेंगे...!-
आजा तूझे मेरे कलमसें बदनाम कर दू ..
मैं शायर हूं जनाब बडा उमदा लिख लेता हूं..!
-
अंधार ओळखीचा पुन्हा सुर्यास छळतो आहे..
तूझ्या हिंदुत्वाचा हिंसाचार मी रोज-रास कोलतो आहे..-
तूझे डोळे जणू,
असे तेजाचे पाणी,
हात धरताच तूझा मी,
अशी लाजू नकोस राणी,
केसांची ती बट,
तीच्या गालावर दिसते,
हळुच कानामागे सारणं मग,
त्यातही तीची वेगळीच अदा असते,
फुलापेक्षा पेक्षा नाजूक ती,
फुलपाखरं ही बावरतात,
खर-खुर फुल सोडुन,
तीच्याच भोवती वावरतात,
तीच्यासाठी सुंदर
हा शब्द देखील कमीच पडतो,
कारण तीचा चेहेरा एक दागीणाच
ज्यावर तीच्या मनाचा हिरा जडतो,
स्वप्नातच भेटतेस नेहेमी,
कधी भेटना खरी खुरी,
तुझ्या शिवाय रात्र ही व्यर्थ असती माझी,
तू फक्त माझीच स्वप्नपरी..-
तीच्यासाठी सुंदर
हा शब्द देखील कमीच पडतो,
कारण तीचा चेहेरा एक दागीणाच
ज्यावर तीच्या मनाचा हिरा जडतो,-
फुलापेक्षा पेक्षा नाजूक ती,
फुलपाखरं ही बावरतात..
खरं-खुरं फुल सोडुन,
तीच्याच भोवती वावरतात..-