छोटे छोटे संकट से मत डरो
बस चलते रहो,
संकट से दोस्ती करना सिखलों ।
- Sindhutai Sapkal-
आज खुदा भी खुदगर्ज हो गया
माँ की तलाश में
पद्मश्री सिंधुताई सपकाळ को लेने आया..
वह प्यारी माँ और क्या करतीं !
उसके साथ हसते हुए चल पड़ी..-
माई
या युगाची तू यशोदा झाली
अनाथांची आई तू माई झाली
चिंधी ची सिंधुताई झाली
पोरक्यांची तू माई झाली
देश विदेश गेली ,भारताच नाव केलं उंच
तुझ्याकडे प्रेरणेचा कोणता आहे संच
झाली तू देवाहूनही मोठी
नाम तुझे पावन या ओठी
संसार रचला अनाथांचा
शिक्षण देऊन दिला आदर त्यांना जगण्याचा
म्हणत होतीस, जगले ते जे सुरेश भट लिहून गेले
काळाने किती घात आज आम्हावर केले
माय अजरामर झालीस तुझ्या पुण्याईने जगती
' माई ' तू ये ना ग तुझ्या लेकरांना हुरहूर लागती
...@जय-
आपने जो जिया ,
बस वही ज़िंदगी है . .
वरना दुनिया में हर जगह ,
स्वार्थ की गंदगी है . .
😓-
( सिन्धु ताई)
ऐ लहेत अपनी मिट्टी से कहदे,
दाग़ लगने न पाय कफ़न को
आज ही हमने बदले हैं कपड़े ,
आज ही हम नहाय हूवे हैं-
ए भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद ,
हम अपने पास आए दिल टूटने के बाद ।।
:- by sindhutai (माई)
🙏🙏-
.. अनाथांची माय..
अनाथ लेकरांची माय सिंधुताई, सोडून गेल्या आपल्याला
दुखसागरात लोटून सगळयांना, शोक आवरेना लेकरांना
विदर्भातील एका खेड्यात जन्मली होती एक मुलगी
आई बापाला नकोशी चिंधी, सिंधु नावानं चमकली जगी
नवव्या वर्षी बापानं लग्न, लावून दिले
तीस वर्षांच्या नवर्याने, संशयानं फार छळले
पोटची पोर घेऊन , माहेर गाठलं माउलींनं
तिथेही नाही आधार , हाकलून दिलं सख्ख्या आईनं
पोटची पोर घेऊन माउली मागू लागली भिक्षा
निष्ठुर देव देत होता, बिना गुन्ह्याची शिक्षा
भिक मागता मागता अनाथ लेकरं जमवली
आईची माया देउन माणुसकी कमवली
उभे केले अनाथ आश्रम हजारो लेकरांसाठी
देश विदेशातून आणली मदत, त्यांचं जीवन सावरण्यासाठी
त्यांच्या कार्याची दखल सरकारने घेऊन
गौरव केला त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन
माई गेलात तुम्ही जरी कार्य तुमचं अमर आहे
'अनाथांची माय' म्हणून जगाला कदर आहे
- कवी राहुल सुतार (९८१९६१६४२६)-
आज फिर एक बार हम भारतीयों ने
एक ""भारत माता"" को "खों" दिया...।
माई:- सिंधूताई सपकाळ😥😥😥
IG|MyThoughtविशेष-
माणसं मोठी तीच होतात जी
माणसाला माणूस बनून
माणसासाठी
जगायला शिकवतात...😌-